लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

Russia: पुतीन यांच्या परराष्ट्र मंत्र्याची गर्लफ्रेंड, कॉलगर्लसोबत मौजमजा; नेटकऱ्यांनी 'ती'ला शोधलेच - Marathi News | Russia: Putin's foreign minister Sergey Lavrov's Photo leak with girlfriend, call girl in Japan; Netizens have found 'her' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन यांच्या परराष्ट्र मंत्र्याची गर्लफ्रेंड, कॉलगर्लसोबत मौजमजा; नेटकऱ्यांनी 'ती'ला शोधलेच

Russia Ukraine War: लावरोव यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यात ते त्यांच्या गर्लफ्रेंड आणि एका स्ट्रिप क्लबची मालकीन असलेल्या क़ॉलगर्लसोबत दिसत आहेत. ...

Russia-Ukraine War: अमेरिकेची युक्रेनला मोठी मदत, रशियावर हल्ला करण्यासाठी दिले घातक 'घोस्ट ड्रोन्स' - Marathi News | Russia-Ukraine War: US big help to Ukraine, Dangerous 'Ghost Drones' to Attack Russia | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेची युक्रेनला मोठी मदत, रशियावर हल्ला करण्यासाठी दिले घातक 'घोस्ट ड्रोन्स'

Russia-Ukraine War: रशियाविरोधात युद्ध लढण्यासाठी अमेरिका युक्रेनला सातत्याने नवनवीन शस्त्रे देत आहे. आता अमेरिकेने युक्रेनला घोस्ट ड्रोन दिल्याची माहिती समोर आली आहे. ...

Russia Ukraine Crisis: रशियाची अमेरिकेवर कारवाई, कमला हॅरिस आणि मार्क झुकरबर्गसह 90 लोकांवर 'ट्रॅव्हल बॅन' - Marathi News | Russia Ukraine Crisis: Russia's action against US and Canada, travel ban on 90 people including Kamala Harris and Mark Zuckerberg | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाची अमेरिकेवर कारवाई, कमला हॅरिस आणि मार्क झुकरबर्गसह 90 लोकांवर 'ट्रॅव्हल बॅन'

Russia Ukraine Crisis: रशियाने अमेरिका आणि कॅनडातील लोकांवर प्रवास बंदी घातली आहे. यात अनेक संरक्षण अधिकारी, उद्योजक, राजकीय नेते आणि पत्रकारांचा समावेश आहे. ...

युक्रेनमधील मारियुपोल शहरावर रशियाचा कब्जा? - Marathi News | Russian occupation of the city of Mariupol in Ukraine? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमधील मारियुपोल शहरावर रशियाचा कब्जा?

युक्रेनच्या पूर्वेकडील भागाला असलेल्या मारियुपोल शहरात अझोव्हत्सल हा मोठा स्टील प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा परिसर वगळता शहराचा उर्वरित भाग युक्रेनच्या सैनिकांच्या तावडीतून ‘मुक्त’ करण्यात आल्याचा दावा रशियाचे संरक्षणमंत्री सेर्गेई शोईगू यांनी केला. ...

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्ध 9 मे रोजी संपणार? खास आहे या दिवसाचं महत्व, जाणून घ्या - Marathi News | Will Russia-Ukraine War End on May 9? Know the significance of this special day | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्ध 9 मे रोजी संपणार? खास आहे या दिवसाचं महत्व, जाणून घ्या

रशियानेही युक्रेनवरील हल्ले तीव्र करण्याबरोबरच अण्वस्त्र हल्ल्यांची धमकीही पुन्हा दिली आहे. येत्या १९ दिवसांत युद्धाचा खात्मा करण्याचा रशियाचा इरादा असल्याचे बोलले जात आहे. ...

युक्रेनच्या निर्वासितांची संख्या ५० लाखांवर; मारियुपोलवरील हल्ल्यांत रशियाकडून वाढ - Marathi News | 5 million are refugees of Ukraine; Increase in attacks on Mariupol from Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या निर्वासितांची संख्या ५० लाखांवर; मारियुपोलवरील हल्ल्यांत रशियाकडून वाढ

युएनएचआरसीने म्हटले आहे की, युक्रेनच्या शेजारी देशांपैकी एकट्या पोलंडने सर्वाधिक २८ लाख निर्वासितांना आश्रय दिला आहे. त्यानंतर रोमानिया, हंगेरी, मोल्दोवा, स्लोवाकिया, बेलारूस या देशांतही युक्रेन निर्वासित गेले आहेत. ...

पुतिन यांच्याशी पंगा घेणाऱ्या जिगरबाज दोघी - Marathi News | Two women in the world who oppose Putin | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुतिन यांच्याशी पंगा घेणाऱ्या जिगरबाज दोघी

फिनलंडच्या पंतप्रधान सना मरीन आणि स्वीडनच्या पंतप्रधान मागदालेना ॲण्डरसन यांनी (‘महिला’ असूनही) पुतिन यांना विरोध केल्यानं आपला ‘अपमान’ झाल्याची पुतिन यांची भावना आहे. ...

 RS-28 Sarmat Missile By Russia: दोनदा विचार करा! 10 टनांचे अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या शक्तीशाली मिसाईलची चाचणी; पुतीन यांचा इशारा - Marathi News | RS-28 Sarmat Missile test By Russia Vladimir Putin: will also benefit India; Ability to hit 15 targets at a time by S 400 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :10 टनांचे अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या शक्तीशाली मिसाईलची चाचणी; पुतीन यांचा इशारा

या मिसाईलच्या चाचणीनंतर पुतीन यांनी आम्हाला धमकी देणाऱ्या देशांनी यापुढे दोनदा विचार करावा, असा इशारा दिला आहे. ...