युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
सोशल मीडियावर लोक भारत सरकारकडे रशियाचे अनुकरण करण्याची मागणी करत आहेत. ज्या पद्धतीने रशिया अखंड सोव्हिएत संघ बनविण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे, त्याच पद्धतीने आम्हालाही अखंड भारत हवा आहे, अशी मागणी लोक करत आहेत. पण लोकांचे म्हणणे अक्साई चीन आणि पी ...
Putin Lookalike : पुतिनसारखाच तो दिसत असल्याने त्याची नेहमी चर्चा होत असते. आज हेच कारण त्याच्यासाठी अडचण ठरत आहे. या व्यक्तीला भीती आहे की, पुतिन समजून त्याला यूक्रेन आणि अॅंटी वॉर प्रोटेस्टर जीवे मारू शकतात. ...
Nato Response Force Activated: रशियाने आक्रमण केल्यास नाटो आणि अमेरिका चोख प्रत्यूत्तर देईल अशा फुशारक्या गेल्या महिनाभरापासून मारण्यात येत होत्या. परंतू जेव्हा प्रत्यक्षात वेळ आली तेव्हा नाटोने युक्रेनला वाऱ्यावर सोडले. यामुळे जगभरातून नाटो आणि अमेर ...
Russia-Ukraine Crisis : यूक्रेनच्या अनेक शहरांवर रशियन सैनिकांनी कब्जा मिळवला. अशात एका गोष्टीकडे अनेकांचं लक्ष गेलं. ती म्हणजे रशिया सैन्य गाड्यांवर Z का लिहिलेलं आहे? ...
बदललेल्या जागतिक परिस्थितीत, आता रशिया जगाचा नवा सम्राट होणार? अमेरिका आणि युरोपचे वर्चस्व संपणार? अशी चर्चा जगभर सुरू आहे. यातच, बाबा वँगा यांच्या भविष्यवाणीचीही चर्चा जोर धरू लागली आहे... ...