युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे एवढे चांगले संबंध आहेत, तर युद्ध केव्हा होणार, हे त्यांना आधीच माहीत होते. मग तेथील भारतीय विद्यार्थ्यांना का आणले नाही? असा सवाल ममतांनी केला आहे. ...
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्धात दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले होत आहेत. युद्धाचा आज आठवा दिवस सुरू असून युक्रेन अजूनही रशियन फौजांचा प्रतिकार करत आहे. ...
Russia Ukraine War: जर्मनीने एकीकडे रशियाच्या अब्जाधीशाची जगातील सर्वात मोठी यॉट जप्त केली आहे. तर दुसरीकडे जगभरातील कंपन्या रशियाच्या बाजारातून एक्झिट घेऊ लागल्या आहेत. ...
यापूर्वी, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी, नाटोमध्ये गेल्यास स्वीडन आणि फिनलँड सारख्या देशांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला आहे... ...