लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्या

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
मोठी बातमी! तिसरे महायुद्ध झाले सुरू, रशियाचा दावा - Marathi News | Full scale World War Three has now BEGUN Russian state TV declares | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! तिसरे महायुद्ध झाले सुरू, रशियाचा दावा

रशियाच्या नौदलाची मोस्कवा युद्ध नौका युक्रेनच्या लष्कराने बुडविली. त्यानंतर तिसऱ्या महायुद्धास सुरुवात झाली असल्याचा दावा ‘रशिया वन’ या सरकारी वृत्त वाहिनीने केला. ...

Russia Ukraine War: रशियाने २४ तासांत घेतला युद्धनौका उडविल्याचा बदला! नेप्च्यून मिसाईलचा प्लांटच उद्ध्वस्त केला - Marathi News | Russia hits Kyiv missile plant of Neptune anti-ship cruise missile after losing iconic warship Moskva In Black Sea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने २४ तासांत घेतला युद्धनौका उडविल्याचा बदला! नेप्च्यून मिसाईलचा प्लांटच उद्ध्वस्त केला

Russia takes revenge Moskva Warship Sinks: युक्रेन युद्धाच्या ५० व्या दिवशी रशियाला तगडा झटका बसला आहे. काळ्या समुद्रात तैनात असलेल्या रशियन नौदलाच्या ताफ्यातील प्रमुख युद्धनौका मोस्कवाचे युक्रेनने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाले ...

Russia Ukraine War: युद्धात प्रचंड नुकसान, रशियाच्या संरक्षणमंत्र्यांना आला हार्टअ‍ॅटॅक, तर्कवितर्कांना उधाण - Marathi News | Russia Ukraine War: Massive damage in the war, Russian Defense Minister suffered a heart attack, sparks controversy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धात प्रचंड नुकसान, पुतीनसोबत तीव्र मतभेद, रशियाच्या संरक्षणमंत्र्यांना हार्टअ‍ॅटॅक

Russia Ukraine War: गेल्या दोन महिन्यांपासून रशियाकडून युक्रेनवर भीषण हल्ले सुरू आहेत. या युद्धामुळे युक्रेनमधील अनेक प्रमुख शहरे बेचिराख झाली आहेत. मात्र या युद्धात रशियाचेही फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, या युद्धादरम्यान, एक धक्काद ...

Russia-Ukraine War: निर्लज्जपणाचा कळस! 'युक्रेनी महिलांवर बलात्कार कर'; रशियन सैनिक-पत्नीचे फोनवर संभाषण रेकॉर्ड - Marathi News | Russia-Ukraine War: Russian woman tells soldier husband he can rape Ukrainian women: report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निर्लज्जपणाचा कळस! 'युक्रेनी महिलांवर बलात्कार कर'; रशियन सैनिक-पत्नीचे फोनवर संभाषण

Russian Husband-Wife Conversation on Rape: रशियाचे सैनिक युक्रेनी महिला, तरुणींवर बलात्कार करत आहेत. यानंतर त्यांना ठार केले जात आहे किंवा जखमी अवस्थेत सोडून दिले जात आहे. ...

Russia Ukraine War: युक्रेनचा जोरदार प्रतिहल्ला, रशियावर केला एअरस्ट्राइक? मोठे नुकसान झाल्याचा रशियाने केला दावा  - Marathi News | Russia Ukraine War: Ukraine's counter-attack, air strike on Russia? Russia claims heavy losses | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनचा जोरदार प्रतिहल्ला, रशियावर केला एअरस्ट्राइक? मोठे नुकसान झाल्याचा दावा 

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता अधिकच भयावह झाले आहे. त्यातच आता युक्रेनही रशियामध्ये घुसून हल्ला करण्याची रणनीती आखत आहे, असा दावा रशियाने केला आहे. ...

युक्रेनचा हल्ला; रशियन युद्धनौकेचे मोठे नुकसान, काळ्या समुद्रातील घटना; सर्व नौसैनिकांना सुरक्षितस्थळी हलविले - Marathi News | Invasion of Ukraine Major damage to Russian warships Black Sea incidents All sailors were evacuated | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनचा हल्ला; रशियन युद्धनौकेचे मोठे नुकसान, काळ्या समुद्रातील घटना; सर्व नौसैनिकांना सुरक्षितस्थ

काळ्या समुद्रात तैनात असलेल्या रशियन नौदलाच्या ताफ्यातील प्रमुख युद्धनौका मोस्कवा हिचे युक्रेनने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. ...

...म्हणून क्युबाला तब्बल 100 दशलक्ष युरोची मदत करणार भारत; आहे रशियाचा अत्यंत जवळचा मित्र! - Marathi News | India to assist Russia's closest friend cuban economy, will provide 100 million euros to Cuba | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून क्युबाला तब्बल 100 दशलक्ष युरोची मदत करणार भारत; आहे रशियाचा अत्यंत जवळचा मित्र!

आधी कोरोना महामारी आणि आता युक्रेन युद्ध, यामुळे या कॅरेबियन देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. ...

युक्रेनचे हजार नौसैनिक शरण; रशियाचा दावा - Marathi News | Thousands of Ukrainian naval asylum seekers Russias claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनचे हजार नौसैनिक शरण; रशियाचा दावा

युक्रेनच्या पूर्वभागात जोरदार हल्ले चढविण्यासाठी रशिया सज्ज झाला आहे. त्या परिसरात रशियाने मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केल्याची उपग्रहांनी छायाचित्रे सोशल मीडियावर झळकली आहेत. ...