Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्याFOLLOW
Russia ukrain, Latest Marathi News
युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Mukesh Ambani Russia Crude Oil: भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. देशात तेलाचे भाव चढे असल्याने भारतीय रिफायनर्सनी स्वस्तात बॅरल्सची खरेदी केली आहे. ...
Russia Ukraine War: लावरोव यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यात ते त्यांच्या गर्लफ्रेंड आणि एका स्ट्रिप क्लबची मालकीन असलेल्या क़ॉलगर्लसोबत दिसत आहेत. ...
Russia Ukraine Crisis: रशियाने अमेरिका आणि कॅनडातील लोकांवर प्रवास बंदी घातली आहे. यात अनेक संरक्षण अधिकारी, उद्योजक, राजकीय नेते आणि पत्रकारांचा समावेश आहे. ...
युक्रेनच्या पूर्वेकडील भागाला असलेल्या मारियुपोल शहरात अझोव्हत्सल हा मोठा स्टील प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा परिसर वगळता शहराचा उर्वरित भाग युक्रेनच्या सैनिकांच्या तावडीतून ‘मुक्त’ करण्यात आल्याचा दावा रशियाचे संरक्षणमंत्री सेर्गेई शोईगू यांनी केला. ...
यंदाच्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्ये नेटफ्लिक्सच्या सबस्क्रायबर्सची संख्या २२.१६ कोटी इतकी नोंदविण्यात आली. गेल्या वर्षीच्या अखेरच्या तिमाहीपेक्षा हा आकडा २ लाखांनी कमी आहे. ...
युएनएचआरसीने म्हटले आहे की, युक्रेनच्या शेजारी देशांपैकी एकट्या पोलंडने सर्वाधिक २८ लाख निर्वासितांना आश्रय दिला आहे. त्यानंतर रोमानिया, हंगेरी, मोल्दोवा, स्लोवाकिया, बेलारूस या देशांतही युक्रेन निर्वासित गेले आहेत. ...