Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्याFOLLOW
Russia ukrain, Latest Marathi News
युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia Ukraine conflict : हा युक्रेनवरील हल्ला नसून विशेष लष्करी कारवाई असल्याचे रशियाचे म्हणणे आहे. युक्रेनच्या अनेक भागात लष्करी तळांवर हल्ले होत आहेत. ...
यूक्रेनच्या उत्तरेकडे ग्लुखोव्ह आणि पोबेडा भागांत युद्ध सुरू आहे. येथे रशियन सैन्याला अडवण्यात आले आहे. याशिवाय, चेर्निगोव्हच्या दिशेलाही बेलौस नदीच्या काठावर युक्रेनच्या सैनिकांनी रशियन सैन्याला अडवून ठेवले आहे. तसेच, युक्रेनचे सैन्य डोवझंका, खार्कि ...
Russia-Ukraine Crisis Viral Video : एक व्यक्ती आपल्या कुटुंबाला नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या सुरक्षित ठिकाणी पाठवल्यानंतर लेकीच्या गळ्यात पडून रडताना दिसत आहे. ...
Russia Ukraine Conflict: माध्यमांतील वृत्तानुसार, या विरोधाला गुरुवारपासूनच सुरुवात झाली आहे. हा हल्ला योग्य नाही, असे म्हणणाऱ्या लोकांची संख्या फार मोठी आहे. या हल्ल्याचा विरोध करणारे लोक रशियाची राजधानी मॉस्कोसह 53 इतर शहरांमध्ये रस्त्यावर उतरून नि ...