लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्या

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
भडका उडणार हे नक्की!, जागतिक अर्थव्यवस्थेवर दुसरे मोठे संकट कोसळणे निश्चित - Marathi News | editorial on ussr russia ukraine conflict president vladimir putin world economy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भडका उडणार हे नक्की!, जागतिक अर्थव्यवस्थेवर दुसरे मोठे संकट कोसळणे निश्चित

जे घडू नये अशी प्रार्थना संपूर्ण जग गत काही दिवसांपासून करीत होते ते अखेर घडलेच! रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गुरुवारी युक्रेनसोबत युद्धाची घोषणा केली आणि रशियन सैन्याने युक्रेनवर आक्रमणही सुरू केले आहे. ...

Russia-Ukraine Crisis : नाशिकचे 2 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी प्रशासनाचे प्रयत्न - Marathi News | Russia-Ukraine Crisis 2 students from Nashik stuck in Ukraine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचे 2 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी प्रशासनाचे प्रयत्न

भारताच्या तुलनेत युक्रेनमध्ये केवळ ३० टक्के खर्चात वैद्यकीय शिक्षण मिळत असल्याने नाशिकरोड भागातील आनंदनगर जगताप मळा येथील अदिती विवेक ... ...

व्लादिमीर पुतीन... काय म्हणावं या माणसाला? - Marathi News | russia ukraine ussr crisis article on president vladimir putin and his decision | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :व्लादिमीर पुतीन... काय म्हणावं या माणसाला?

इतका हटवादी असा हा नेता आहे तरी कोण? त्याची विचार करण्याची पद्धती तरी काय आहे? त्याचं नियोजन तरी काय आहे? ...

Russia Ukraine War: ऐनवेळी अमेरिका, ब्रिटननं हात वर केले; रशियाविरुद्ध युद्धात यूक्रेनला एकाकी पाडले - Marathi News | Russia Ukraine War: United States and Britain raised their hands; The war against Russia left Ukraine alone | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऐनवेळी अमेरिका, ब्रिटननं हात वर केले; रशियाविरुद्ध युद्धात यूक्रेनला एकाकी पाडले

रशिया यूक्रेनवर हल्ला करणार याबाबत आधीपासून अंदाज होता. पुतिन हल्लेखोर आहे. त्यांनी युद्धाचा पर्याय निवडला असं अमेरिकेनं सांगितले. ...

Russia-Ukraine Crisis : बापरे! लेक युक्रेनमध्ये अडकली; भामट्याने फ्लाईट तिकीट देतो सांगून आईला घातला 44 हजारांचा गंडा - Marathi News | Russia-Ukraine Crisis daughter stuck in ukraine thug grabbed rs 44000 from mp woman in the name of getting flight ticket | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! लेक युक्रेनमध्ये अडकली; भामट्याने फ्लाईट तिकीट देतो सांगून आईला घातला 44 हजारांचा गंडा

Russia-Ukraine Crisis : युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलीसाठी फ्लाईटचं तिकीट देतो असं सांगून एका आईला भामट्याने हजारो रुपयांचा गंडा घातला आहे.  ...

Russia Ukraine Crisis : "मी भारतात पाय ठेवला अन् चर्नीव्हिन्सीमध्ये झाला हल्ला"  - Marathi News | Russia Ukraine Crisis maharashtra latur indian student said what happened between past few days shares her experiance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मी भारतात पाय ठेवला अन् चर्नीव्हिन्सीमध्ये झाला हल्ला" 

Russia Ukraine Crisis : युक्रेनमधून मायदेशी सुखरूप परतलेल्या मोक्षदाचा अनुभव ...

Russia Ukraine Crisis : बॉम्बहल्ल्याने उद्ध्वस्त इमारती, रस्ते आणि आकाशात धुराचे डोंगर; विद्यार्थ्याने सांगितली ‘आँखो देखी’ - Marathi News | Russia Ukraine Crisis Bombs destroyed buildings roads and mountains of smoke in the sky know what indian students saying | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बॉम्बहल्ल्याने उद्ध्वस्त इमारती, रस्ते आणि आकाशात धुराचे डोंगर; विद्यार्थ्याने सांगितली ‘आँखो देखी’

नागपूरच्या विद्यार्थ्याने सांगितली ‘आँखो देखी’, युक्रेनमधील भारतीय जीव मुठीत घेऊन काढताहेत एकेक क्षण. वाचा काय म्हणतायत विद्यार्थी. ...

Russia Ukraine Crisis : युद्ध पेटले; युक्रेनवर रशियाचा हल्ला, युक्रेनी लष्कराचे ७४ तळ उद्‌ध्वस्त  - Marathi News | The war broke out; Russia's invasion of Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध पेटले; युक्रेनवर रशियाचा हल्ला, युक्रेनी लष्कराचे ७४ तळ उद्‌ध्वस्त 

अमेरिकेसह काही देशांनी लादलेल्या कडक निर्बंधांची पर्वा न करता रशियाने गुरुवारी युक्रेनवर आक्रमण केले. युक्रेन व रशियाच्या लष्करात झालेल्या संघर्षात १०० हून अधिक जण ठार झाले आहेत. ...