लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्या

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
युक्रेनला मिळाली हॅकर्सची मदत, रशियावर झाला मोठा सायबर हल्ला; अनेक सरकारी वेबसाइट्स ठप्प - Marathi News | Russia Ukrian conflict Anonymous declare cyber war against Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनला मिळाली हॅकर्सची मदत, रशियावर झाला मोठा सायबर हल्ला; अनेक सरकारी वेबसाइट्स ठप्प

एक रशियन न्यूज साइटने दिलेल्या वृत्तानुसार, रशियन सरकारची वेबसाइट, संरक्षा मंत्रालयासारख्या अनेक वेबसाइट्स या सायबर अॅटॅक्समुळे डाऊन झाल्या होत्या. तसेच, काही वेबसाइट्स स्लो झाल्या, तर काही वेबसाइट्स ऑफलाईन झाल्या होत्या. हे संपूर्ण दिवसभर सुरू होते. ...

इथे लोक मरताहेत आणि तुला..., रशिया-युक्रेनवर मीम शेअर करून अर्शद वारसी चांगलाच फसला - Marathi News | russia ukraine crisis arshad warsi shares golmaal meme get trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इथे लोक मरताहेत आणि तुला..., रशिया-युक्रेनवर मीम शेअर करून अर्शद वारसी चांगलाच फसला

Arshad Warsi on Russia Ukraine Crisis : अभिनेता अर्शद वारसीने युद्धावर मीम शेअर केलं. मग काय, अर्शद नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला. लोकांनी त्याला चांगलंच धारेवर धरलं. ...

Russia Ukraine War: भारत कुणासोबत? रशिया-युक्रेन युद्धात भारताच्या भूमिकेवर अमेरिकेनं दिली प्रतिक्रिया, बायडन म्हणाले... - Marathi News | russia ukraine war american president joe biden speak up on india stand on ukraine invasion | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत कुणासोबत? रशिया-युक्रेन युद्धात भारताच्या भूमिकेवर अमेरिकेनं दिली प्रतिक्रिया, बायडन म्हणाले...

Russia Ukraine War Updates: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत नेमका कुणाच्या बाजूनं आहे हा प्रश्न खूप महत्त्वाचा बनला आहे. ...

Russia Ukraine War: यूक्रेनच्या सायकलस्वारावर पडला रशियाच्या तोफेचा गोळा; ४० सेकंदचा थरारक व्हिडीओ - Marathi News | Russia Ukraine War: Cyclist seen being hit by russia explosive missile, Video viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यूक्रेनच्या सायकलस्वारावर पडला रशियाच्या तोफेचा गोळा; ४० सेकंदचा थरारक व्हिडीओ

रशियाचा हल्ला यूक्रेनच्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेतला आहे. शेकडो जवानांसोबत सर्वसामान्य नागरिकही मारले जात आहेत. ...

रशिया-युक्रेन युद्ध : रशियातील अकोलेकर विद्यार्थ्यांच्या पालकांचा जीव टांगणीला - Marathi News | Russia-Ukraine war: Parents of Akolekar students hanged in Russia | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रशिया-युक्रेन युद्ध : रशियातील अकोलेकर विद्यार्थ्यांच्या पालकांचा जीव टांगणीला

Russia-Ukraine war: रशियातील विविध विद्यापीठांमध्ये अकोल्यातील अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. ...

Russia Ukraine conflict : रशियाविरुद्ध रणांगणात उतरणार; युक्रेनच्या माजी बॉक्सिंग चॅम्पियन्सची घोषणा  - Marathi News | ukrainian boxers vitali klitschko and wladimir klitschko to fight against russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाविरुद्ध रणांगणात उतरणार; युक्रेनच्या माजी बॉक्सिंग चॅम्पियन्सची घोषणा 

ukrainian boxers vitali klitschko and wladimir klitschko : व्हिताली क्लिश्चको यांचा भाऊ व्लादिमीर क्लिश्चको (Wladimir Klitschko) हे देखील बॉक्सिंग चॅम्पियन आहे. ...

Russia Ukraine Conflict : भारतीय विद्यार्थी का जातात युक्रेनमध्ये?; राजधानी, चलन, लोकसंख्या काय आहे जाणून घ्या - Marathi News | Why do Indian students go to Ukraine Find out what is capital currency population russia ukraine conflict | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय विद्यार्थी का जातात युक्रेनमध्ये?; राजधानी, चलन, लोकसंख्या काय आहे जाणून घ्या

युक्रेन हा युरोपमधील एक देश आहे. क्षेत्रफळाच्या आधारे रशियानंतर युरोपमधील हा दुसरा महत्त्वाचा आणि मोठा देश आहे. ...

क्षणोक्षणी मृत्यूचे भय, ‘इंडियन स्पिरीट’ जिवंत - Marathi News | Fear of instant death Indian Spirit alive russia ukraine conflict vladimir putin ground report see what exactly going on | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :क्षणोक्षणी मृत्यूचे भय, ‘इंडियन स्पिरीट’ जिवंत

युक्रेनच्या राजधानीतून ‘एरोस्पेस सायंटिस्ट’चा ‘आंखो देखा हाल’ ...