लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्या

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
BIG BREAKING: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्कींच्या हत्येचा कट उधळला, २५ जणांची तुकडी अटकेत! - Marathi News | Russia Ukraine war Fresh attempt to assassinate President Zelenskyy foiled claims Ukrainian media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :BIG BREAKING: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्कींच्या हत्येचा कट उधळला, २५ जणांची तुकडी अटकेत!

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की हे रशियाच्या स्पेशल सर्व्हिसच्या नेतृत्त्वाखाली केल्या गेलेल्या आणखी एका हल्ल्यातून बचावले आहेत. कीव्ह पोस्ट द्वारे याची माहिती देण्यात आली आहे. ...

India-America: अमेरिका संतापली! "चीन हल्ल्यावेळी भारताला आम्ही साथ दिली, पुतिनने नाही" - Marathi News | India-America: US pressure on India again; "We supported India during the China attack, not Putin." | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका संतापली! "चीन हल्ल्यावेळी भारताला आम्ही साथ दिली, पुतिनने नाही"

हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिवच्या सिलिकन व्हॅली येथे प्रतिनिधित्व करणारे रो खन्ना रशियाबाबत भारताच्या भूमिकेवर टीका करत आहेत. ...

Russia-Ukraine War: रशिया अमेरिकेवर टाकू शकतो अणुबॉम्ब? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा  - Marathi News | Russia Ukraine war Half of americans fear russia will hit us with nuclear weapons in new poll | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया अमेरिकेवर टाकू शकतो अणुबॉम्ब? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा 

उत्तर कोरियाच्या अणु कार्यक्रमामुळेही वाढलंय अमेरिकेचं टेन्शन... ...

Russia vs Ukraine War: टँक घ्या, साडे सात लाख अन् युक्रेनचं नागरिकत्व द्या; रशियन सैनिकाची ऑफर, पुतीन यांना धक्का - Marathi News | Russia vs Ukraine War Russian tank driver surrenders in return for 7500 pounds and Ukraine citizenship | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टँक घ्या, साडे सात लाख अन् युक्रेनचं नागरिकत्व द्या; रशियन सैनिकाची ऑफर, पुतीन यांना धक्का

Russia vs Ukraine War: रशियन सैनिक पत्करताहेत शरणागती; युद्धाची घोषणा करणाऱ्या पुतीन यांना धक्क्यांवर धक्के ...

जो बायडेन यांनी दिलेली मदत अपुरी, खासदारांचा अमेरिकेवर प्रहार - Marathi News | Inadequate support from Joe Biden, MPs attack Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जो बायडेन यांनी दिलेली मदत अपुरी, खासदारांचा अमेरिकेवर प्रहार

युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नुकताच युरोपचा दौरा केला ...

Russia vs Ukraine War: कोरियात जे घडलं, तेच युक्रेनमध्ये घडणार? पुतीन यांचा कुटील डाव; दाव्यानं खळबळ  - Marathi News | Russia vs Ukraine War Russia Can Divide Ukraine In Two Part After War Army Intelligence Officer Claimed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरियात जे घडलं, तेच युक्रेनमध्ये घडणार? पुतीन यांचा कुटील डाव; दाव्यानं खळबळ 

Russia vs Ukraine War: युक्रेनविरुद्धच्या युद्धात महिन्याभरानंतरही अपेक्षित यश न मिळालेले पुतीन वेगळीच चाल खेळण्याच्या तयारीत ...

रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताला संकटात संधी - Marathi News | Opportunity for India in crisis due to Russia-Ukraine war | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताला संकटात संधी

भारत दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश ...

Russia-Ukrain War: "व्लादिमीर पुतिन यांना लवकरच सत्ता सोडावी लागेल" - Marathi News | Russia-Ukrain War: Putin will have to step down soon, joe biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :''व्लादिमीर पुतिन यांना लवकरच सत्ता सोडावी लागेल''

Russia-Ukrain War: अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन; रशिया संतापला ...