Rupali Chakankar Latest news FOLLOW Rupali chakankar, Latest Marathi News रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या असून त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षदेखील आहेत. Read More
आज राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचा मुंबईत मेळावा सुरू आहे. ...
महाराष्ट्र शांत असून तो शांतच असू द्या, असे आवाहन रुपाली चाकणकर यांनी केले आहे. ...
NCP Ajit Pawar Group News: लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय होईल. अजितदादा मुख्यमंत्री व्हावे ही आमचीही इच्छा आहे, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. ...
प्रिया सिंह हिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्टमधून तिच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती देत अश्वजीत गायकवाड याने हा हल्ला केल्याचा आरोप केला आहे. ...
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. ...
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक येऊन सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले ...
चार जणांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...
जनमानसात बदनामी केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...