एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते या रूपाली चाकणकर यांची चौकशी करत आहेत. खरातशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत ही चौकशी होत आहे. ...
राज्य महिला आयोग अध्यक्षपदावरून रुपाली चाकणकर पायउतार झाल्यानंतर या जागेवर एखाद्या माजी आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती ...
Ashok Kharat Case: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक राजकारणांशी घनिष्ट संबंध असल्याचे समोर आणल्यानंतर खरातला कोणी आणि कितीवेळा फोन केले त्याची यादीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी समोर आणली. ...
Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी (अजित पवार)च्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्यातील वाद अधिक तीव्र झाला आहे. दोघींनीही ‘एक्स’वरील पोस्टमधून गंभीर आरोप ...
केवळ तर्कवितर्क,अंदाज, सुरस कथा आणि रंजक अफवा यांच्या आधारावर मला व माझ्या परिवाराला मानसिक त्रास दिला जातोय, बदनाम केले जात आहे,हे अत्यंत खेदजनक आहे. ...
Sunetra Pawar Rupali chakankar: अशोक खरात प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसआयटीकडे एक तक्रार करण्यात आली आहे. ज्यात रुपाली चाकणकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. ...
Pratibha Chakankar Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्याबरोबरच त्यांच्या बहिणीचे नाव आले आहे. शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांना नोटीस दिली आहे. ...