Rupali Chakankar Latest news, मराठी बातम्या FOLLOW Rupali chakankar, Latest Marathi News रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या असून त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षदेखील आहेत. Read More
रुपाली चाकणकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात बोलताना सुप्रिया सुळेंचं नाव न घेता त्यांच्यावर बोचरी टीका केली ...
तुम्ही आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेसशी संघर्ष केला आणि आता राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता ...
'पक्षात महिला जरा स्वकर्तृत्वानं पुढं जायला लागली की डोईजड होतात म्हणून बाजूला करायचं हे अनेक वेळा घडलंय' ...
पालकांची सर्वाधिक जबाबदारी असून त्यांनी मुलींशी संवाद साधणे गरजेचे ...
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बोचरी टीका केली आहे. ...
आज राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचा मुंबईत मेळावा सुरू आहे. ...
महाराष्ट्र शांत असून तो शांतच असू द्या, असे आवाहन रुपाली चाकणकर यांनी केले आहे. ...
NCP Ajit Pawar Group News: लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय होईल. अजितदादा मुख्यमंत्री व्हावे ही आमचीही इच्छा आहे, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. ...