राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या अस्मानी संकटात बाधित झालेल्या लोकांकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीचे ३००० हुन अधिक स्वयंसेवक पूरग्रस्त भागात मदत करत आहेत. ...
गेल्या आठवड्यात केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी कलम 370 बदलण्याचा आणि जम्मू काश्मीर-लडाख विभाजन, केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव राज्यसभा आणि लोकसभेत मांडला होता. ...