Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या FOLLOW Royal challengers bangalore, Latest Marathi News रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची कामगिरी निराशाजनक झाली. ...
IPL 2019 : पंच हे वागणं शोभतं का? ...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातील अखेरच्या सामन्यात विजय मिळवण्यात यश आले. ...
शनिवारी झालेल्या सामन्यात कोहलीचा आपला राग अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. ...
IPL 2019: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातील अखेरच्या सामन्यात विजय मिळवण्यात यश आले. ...
हेटमायरने 47 चेंडूंत 75 धावांची दमदार खेळी साकारली. ...
शिमरॉन हेटमायरने मारलेल्या फटक्यामुळे गुरकिरत सिंगची बॅट हवेत उडाल्याचे पाहायला मिळाले. ...
आरसीबीकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक तीन विकेट्स पटकावल्या. ...