IPL 2019 : ... अन् हेटमायरच्या फटक्याने हवेत उडाली गुरकिरतची बॅट, पाहा व्हिडीओ

शिमरॉन हेटमायरने मारलेल्या फटक्यामुळे गुरकिरत सिंगची बॅट हवेत उडाल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 10:57 PM2019-05-04T22:57:56+5:302019-05-04T22:59:01+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: ... when Bat was in the Air, see video | IPL 2019 : ... अन् हेटमायरच्या फटक्याने हवेत उडाली गुरकिरतची बॅट, पाहा व्हिडीओ

IPL 2019 : ... अन् हेटमायरच्या फटक्याने हवेत उडाली गुरकिरतची बॅट, पाहा व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरु, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात एक निराळी गोष्ट पाहायला मिळाली. या सामन्यात शिमरॉन हेटमायरने मारलेल्या फटक्यामुळे गुरकिरत सिंगची बॅट हवेत उडाल्याचे पाहायला मिळाले.

ही गोष्ट घडली ती रशिद खानच्या पाचव्या षटकात. पाचव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हेटमारने जोरदार फटका लगावला. हा फटका सीमारेषेपार जाईल, असे वाटत होते. पण हा फटका सीमारेषेपार गेला नाही. कारण हा चेंडू थेट नॉन स्ट्रायकर असलेल्या गुरकिरतच्या बॅटवर हा चेंडू आदळला. त्यावेळी गुरकिरतची बॅट हवेत उंच उडाल्याचे पाहायला मिळाले.

पाहा हा व्हिडीओ


Web Title: IPL 2019: ... when Bat was in the Air, see video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.