सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
Rohit sharma, Latest Marathi News
जर ही सुपर ओव्हर टाय झाली असती तर मी संन्यास घेतला असता, असे धक्कादायक विधान न्यूझीलंडच्या एका खेळाडूने केले आहे. ...
सामना टाय झाल्यानंतर केन विल्यमसन आणि मार्टिन गुप्टिलने सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी केली, तेव्हा भारताला विजय मिळवणे सोपे नव्हते. अशा परिस्थितीत मोठे फटके खेळणारा फलंदाज म्हणून भारताकडे एकमेव रोहितचाच पर्याय होता. ...
आता सुपर ओव्हरवर बंदी आणावी, अशी मागणी न्यूझीलंडचे क्रीडा मंत्री ग्रँट रॉबर्टसन यांनी केली आहे. ...
रोहित पहिल्यांदाच सुपर ओव्हर खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. ...
न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच भारताला हा पराक्रम करता आला आहे. ...
India vs New Zealand, 3rd T20I : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात रोहित शर्माला सूर गवसला. ...
India VS New Zealand 3rd T20I News : टीम इंडियानं मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ...