लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित पाटिल

रोहित पाटिल

Rohit patil, Latest Marathi News

Rohit Patil रोहित पाटील हे दिवंगत राजकारणी रावसाहेब रामराव पाटील (आर आर पाटील) यांचे पुत्र असून ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते सदस्य आहेत.
Read More
"ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी अमेरिकेत पाठवण्यात येणार", प्रफुल पटेल अपघाताबद्दलच्या शंकांवर काय बोलले?  - Marathi News | "Black box will be sent to America for examination", what did Praful Patel say on doubts about the accident? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी अमेरिकेत पाठवण्यात येणार", प्रफुल पटेल अपघाताबद्दलच्या शंकांवर काय बोलले? 

अजित पवारांच्या विमानाचा अपघाताबद्दल दिवसेंदिवस शंकांमध्ये भर पडत चालली आहे. आमदार रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी यांच्याकडूनही अनेक प्रश्न अपघाताबद्दल विचारले गेले आहेत. ...

"अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला?", अमोल मिटकरींची अपघाताबद्दल नवी शंका काय? - Marathi News | "How did the black box of the plane that crashed burn?", Amol Mitkari's new suspicion about the accident? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला?", अमोल मिटकरींची अपघाताबद्दल नवी शंका काय?

अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झालेल्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सचे आगीमुळे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. यावर आमदार रोहित पवारांपाठोपाठ आमदार अमोल मिटकरींनीही शंका उपस्थित केल्या आहेत.  ...

Sangli ZP Election 2026: रोहित पाटलांच्या ‘सिकंदर’ पणाला धुरंधर राजकीय खेळीने संजय पाटलांनी दिला धोबीपछाड - Marathi News | Sangli ZP Election 2026 Former MP Sanjaykaka Patil gave a shock to MLA Rohit Patil in Tasgaon in the Zilla Parishad elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तासगावात बेरजेच्या राजकारणात संजय पाटीलच अव्वल; आमदार गटाची सत्ता ढासळली

आमदार रोहित पाटील यांच्यावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ ...

Sangli ZP Election 2026: आमदारांचं ठरलं; माजी खासदारांचा सस्पेन्स कायम!, नाट्यमय घडामोडींची शक्यता - Marathi News | Suspense continues between former MP Sanjaykaka Patil's Chinchani and Yelavee Zilla Parishad factions | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli ZP Election 2026: आमदारांचं ठरलं; माजी खासदारांचा सस्पेन्स कायम!, नाट्यमय घडामोडींची शक्यता

नेमके मैदानात कोण उतरणार? याची उत्सुकता कायम ...

Sangli Politics: ..त्यामुळेच सत्ता गेली; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीबाबत रोहित पाटलांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले.. - Marathi News | Tasgaon-Kavathe Mahankal elections will be contested on the symbol of Trumpet says Rohit Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: ..त्यामुळेच सत्ता गेली; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीबाबत रोहित पाटलांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले..

आम्ही ताकदीने तासगाव–कवठेमहांकाळ तालुक्यातील निवडणुका लढवणार ...

Sangli Politics: जिल्हा परिषदेच्या पटावर आमदार–माजी खासदार पुन्हा आमने-सामने - Marathi News | MLA Rohit Patil and former MP Sanjaykaka Patil will once again face each other In the Zilla Parishad elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: जिल्हा परिषदेच्या पटावर आमदार–माजी खासदार पुन्हा आमने-सामने

युती–आघाडीच्या घडामोडीकडे लक्ष ...

Local Body Election Results 2025: सांगली जिल्ह्यात भाजप, शिंदेसेनाच बाहुबली; जयंतरावांनी गड राखला, रोहित पाटील यांना धक्का - Marathi News | BJP, Shinde Sena win in six municipal councils and two nagar panchayat elections in Sangli district Jayant Patil holds the fort Rohit Patil suffers setback | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Local Body Election Results 2025: सांगली जिल्ह्यात भाजप, शिंदेसेनाच बाहुबली; जयंतरावांनी गड राखला, रोहित पाटील यांना धक्का

आमदार गोपीचंद पडळकर यांनी सर्वपक्षीय विरोधानंतरही जतमध्ये सत्तांतर केले ...

दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत - Marathi News | tasgaon nagar parishad election result 2025 after two defeats sanjaykaka patil finally win rohit patil defeated | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत

Tasgaon Nagar Parishad Election Result 2025: तासगावातील पोस्टर बॉईजचा पंचनामा सुरू करणार, असा इशारा संजयकाका पाटील यांनी विजयानंतर दिला. ...