आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आयुक्तालयासह सरकारवाडा पोलीस ठाण्यापासून काही मीटर अंतरावर असलेल्या ‘आनंदव्हिला’ बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी दागिने, रोकड असलेली गोदरेज कंपनीची लोखंडी तिजोरी हातोहात पळविली. या घरफोडीत सुमारे ५० लाखांचे दागिने व एक लाखाची रोकड असा एकूण ५१ लाखांचा ऐवज ...
चाकूच्या धाकावर शेतकऱ्याला लुटणाऱ्या एका कुख्यात गुंडाच्या टोळीचा पोलिसांनी अवघ्या १२ तासात छडा लावला. दोघांना अटक करण्यात आली असून, अल्पवयीन असल्यामुळे तिघांना ताब्यात घेऊन त्यांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली. ...
पंचवटीत बुधवार व गुरुवारच्या दरम्यान 95 हजार रुपयांंच्या घरफोडीची घटना समोर आली असन इंदिरानगर परिसरात निवासी इमारतीच्या वाहनतळातील गाडीच्या काचा फोडून चोरट्यांनी 86 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. या घटनांमुळे शहरात चोरट्यांची दहशत निर्माण ...
शेतकरी विविध संकटांशी सामना करीत असताना आता राबती व दुभती जनावरे चोरीचे प्रमाण वाढल्याने पशुधन आले आहे. तालुक्यात पाळीव प्राण्याचे चोरीचे प्रकार वाढीस लागले असून, मांडवड, हिसवळ बु., हिसवळ खु., लक्ष्मीनगर आदी दुर्गम भागातील बैल व दुभती जनावर चोरीस जात ...
वडिलांना लुटल्याची माहिती कळताच त्यांचा १५ वर्षीय मुलगा पोलीस ठाण्यात पोहचला आणि त्याने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे काही तासातच लुटारू ऑटोचालकाची टोळी पोलिसांच्या कोठडीत पोहचली. ...