बागलाण तालुक्यातील ब्राम्हणगाव-अजमिर सौंदाणे रस्त्यावरून कत्तलीसाठी गायी घेवून जाणारा पिक-अप व्हॅन अवघड वळणावर पलटी होऊन अपघात झाला. अपघातानंतर पिकअप चालक फरार झाला. सटाणा पोलिसांनी तीन गायींसह पिकअप वाहन जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. ...
कळवण तालुक्यात प्रवास करताय ! जरा जपून !! तालुक्यातील रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झालीय. ग्रामीण, इतर जिल्हा, प्रमुख जिल्हा, राज्य मार्गावरून वाहन चालवणे कठीण झालंय. मान-पाठीच्या कण्याप्रमाणेच वाहनांचे शॉकअॅपसर, टायर फुटू लागले आहेत. वाहनांचे नुकसान ...