सुमारे तीन हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे तांत्रिक उन्नतीकरण करण्यात येत आहे. या उन्नतीकरणामुळे रस्ते अपघातांमध्ये ५० टक्क्यांची घट होईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ...
कंटेनर व टेम्पोची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी (१२ आॅगस्ट) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कर्जत तालुक्यातील चिंचोली फाटा येथे घडला. ...
नागझिरा अभयारण्य लगत वसलेले मारेगाव, सर्रा, चोरखमारा, कोडेलोहारा कोयलारी या गावांचा वडेगावसह तालुक्याशी संपर्क तुटला आहे. शेतात गेलेले शेतमजूर सायंकाळी घरी परतण्यासाठी आले, परंतु पूल तुटल्यामुळे अडकले. रात्री उशिरापर्यंत त्यांना दुसऱ्या मार्गाने स्वग ...
भांबोरा (ता. कर्जत ) गावालगतच्या सिद्धटेक, बेर्डी, दुधोडी या गावांच्या सीमेवरून तेहतीस फूट राखीव शिव रस्ता आहे. हा रस्ता शेतक-यांनी अतिक्रमण करून चार महिन्यापासून रस्ता बंद केला आहे. यामुळे भांबोरा, दुधोडी, बेर्डी या गावातील नागरिकांचा सिद्धटेकशी संप ...
पावसाळ्याच्या दिवसांत नादुरुस्त पुलावरून शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी जिवाचा आटापिटा करावा लागत आहे. या मार्गाने जीव मुठीत घेऊन रहदारी करावी लागत आहे. येवदा येथील हजारो शेतकऱ्यांना शेतीची कामे तसेच शेतमालाची वाहतूक करण्यासाठी याच रस्त्याचा वापर ...
अहेरी उपविभागातील सिरोंचा भागातील अनेक मुख्य व अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मार्गाची दुरूस्ती करावी, या मागणीसाठी या परिसरातील नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निवेदन दिले. दरम्यान आश्वासनाच्या पलिकेडे नागरिका ...
निºहाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील निºहाळे ते खंबाळे रस्त्यावर काटेरी झुडपांचे साम्राज्य पसरले असून, ते तातडीने काढून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी परिसरातील प्रवासीवर्गाने केली आहे. ...