लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक

Road transport, Latest Marathi News

खेड तालुक्यात १२ गावच्या शेतकऱ्यांचे चक्री उपोषण आंदोलन सुरु; पुढील पाच दिवस होणार ज्ञानेश्वरी वाचन - Marathi News | strike a farmers of started in Khed taluka; Dnyaneshwari reading will be held for the next five days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यात १२ गावच्या शेतकऱ्यांचे चक्री उपोषण आंदोलन सुरु; पुढील पाच दिवस होणार ज्ञानेश्वरी वाचन

पुणे रिंगरोड जमीन संपादन प्रक्रियेला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध ...

आता वरळी ते बीकेसीपर्यंत न थांबता प्रवास करता येणार; कलानगर उड्डाणपुलाची आणखी एक मार्गिका खुली होणार - Marathi News | It will now be possible to travel from Worli to BKC without stopping; Another route of Kalanagar flyover will be opened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता वरळी ते बीकेसीपर्यंत न थांबता प्रवास करता येणार; कलानगर उड्डाणपुलाची आणखी एक मार्गिका खुली होणार

कलानगरच्या या तीन दिशांच्या उड्डाणपुलाची ही सर्वात लांब मार्गिका आहे. ...

7 कोटी खर्च करुनही भिवंडीतील उड्डाणपुलावर खड्डयांचे साम्राज्य; ठेकेदारावर कारवाईची मागणी  - Marathi News | Pothole on flyover in Bhiwandi despite spending Rs 7 crore; Demand for action against the contractor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :7 कोटी खर्च करुनही भिवंडीतील उड्डाणपुलावर खड्डयांचे साम्राज्य; ठेकेदारावर कारवाईची मागणी 

Bhiwandi News : भिवंडी शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी म्हणून स्व. राजीव गांधी उड्डाणपूल २००६ मध्ये उभारण्यात आला. ...

खराब रस्त्याच्या कामासाठी मनसे आमदारांनी पाठविले साहित्य अन् रोड रोलर - Marathi News | MNS MLA Raju Patil sent materials and road rollers for bad road work | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खराब रस्त्याच्या कामासाठी मनसे आमदारांनी पाठविले साहित्य अन् रोड रोलर

केडीएमसीला कधी जाग येणार ?; नागरीकांचा संतप्त सवाल ...

RTO मध्ये टेस्ट दिल्याशिवायच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स; पाहा काय आहे प्रक्रिया - Marathi News | You can now get a driving licence without taking a test at RTO Heres how government new rule | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :RTO मध्ये टेस्ट दिल्याशिवायच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स; पाहा काय आहे प्रक्रिया

Driving Licence Without Test : अधिकृत चालक प्रशिक्षण केंद्रांच्या नियमांना अधिसूचित केले आहे. उच्च दर्जाचे ड्रायव्हिंग कोर्स उपलब्ध करून दिले जाणार. ...

भारतात पहिल्यांदाच अवघ्या २० दिवसांत तयार होणार उड्डाणपूल; गुजरातमध्ये बनणार नवा रेकॉर्ड - Marathi News | First time in India, a flyover will be built in just 20 days; A new record will be set in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात पहिल्यांदाच अवघ्या २० दिवसांत तयार होणार उड्डाणपूल; गुजरातमध्ये बनणार नवा रेकॉर्ड

या उड्डाणपुलाच्या कामासाठी सरकारने २० दिवस वाहतूक थांबवण्याची परवानगी दिली होती असं कंपनीने म्हटलं. ...

सात कोटींच्या दुरुस्ती नंतरही भिवंडीतील चिंचोटी-अंजुरफाटा-मानकोली रस्त्याची दुरावस्था  - Marathi News | Bad condition of Chinchoti Anjurphata Mankoli road in Bhiwandi even after repair of Rs 7 crore | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सात कोटींच्या दुरुस्ती नंतरही भिवंडीतील चिंचोटी-अंजुरफाटा-मानकोली रस्त्याची दुरावस्था 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष. वाहन चालकांना करावा लागतोय जीव मुठीत धरून प्रवास. ...

रस्ते कामाच्या निकृष्ट दर्जावरून शिवसेना आक्रमक, अभियंत्याच्या चेहऱ्याला काळे फासले                                                                                                                                        - Marathi News | Shiv Sena is aggressive due to the poor quality of the road in raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रस्ते कामाच्या निकृष्ट दर्जावरून शिवसेना आक्रमक, अभियंत्याच्या चेहऱ्याला काळे फासले                                                                                                                                       

लाखो रुपये खर्च करून भापट येथील नव्याने झालेला रस्ता हा निकृष्ट दर्जाचा व एक महिना देखील टिकू शकत नाही, असे शिर्के यांच्या निदर्शनास आले. ...