लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

Navale Bridge Pune: कात्रज नवीन बोगद्याजवळ पुन्हा अपघात; डंपरची ७ ते ८ वाहनांना धडक, नंतर घेतला पेट - Marathi News | The holy month of Ramadan begins today; there is an atmosphere of joy and excitement in every household | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज नवीन बोगद्याजवळ पुन्हा अपघात; डंपरची ७ ते ८ वाहनांना धडक, नंतर घेतला पेट

या घटनेमध्ये वाहनांचे नुकसान झाले असून तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले आहेत, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही ...

एक उड्डाणपुल बांधायला सहा वर्षे ! नागरिक त्रस्त बडनेऱ्यातील लोकप्रतिनिधी लक्ष देतील का? - Marathi News | Six years to build a flyover! Will the public representatives of Badnera pay attention to the citizens' suffering? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एक उड्डाणपुल बांधायला सहा वर्षे ! नागरिक त्रस्त बडनेऱ्यातील लोकप्रतिनिधी लक्ष देतील का?

Amravati : तब्बल सहा वर्षापासून जुना बायपास मार्गावर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून सुरू असलेल्या या कामाला कायम निधीचा अडथळा येत आहे. ...

Pune: मुलाला जेवणाचा डबा घेऊन जाताना काळाचा घाला; पिकअपच्या धडकेत वडिलांचा मृत्यू, चालक मद्यधुंद? - Marathi News | Pune: Child dies after being hit by pickup truck while carrying lunch box; driver drunk? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलाला जेवणाचा डबा घेऊन जाताना काळाचा घाला; पिकअपच्या धडकेत वडिलांचा मृत्यू, चालक मद्यधुंद?

धडक इतकी जोरदार होती की ते उडून खड्ड्यात फेकले गेले व दुचाकीचा चुराडा झाला. तसेच चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअपही उलटून पडली ...

चालकांच्या वाहन चालवण्याच्या पद्धतीवर नियंत्रण अन् प्रबोधन ही अपघातमुक्तीची गुरुकिल्ली - प्रताप सरनाईक - Marathi News | Control and awareness of drivers' driving style is the key to avoiding accidents - Pratap Sarnaik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चालकांच्या वाहन चालवण्याच्या पद्धतीवर नियंत्रण अन् प्रबोधन ही अपघातमुक्तीची गुरुकिल्ली - प्रताप सरनाईक

अपघात रोखायचे असतील तर नियमांची केवळ अंमलबजावणी नव्हे, तर जागरूकतेची चळवळ राबवा, असे सरनाईक यांनी सांगितले ...

‘पुणे ग्रँड टूर’पुरतेच सुशोभीकरण; बाणेरमधील शोभेची झाडे देखभाली अभावी सुकली  - Marathi News | Beautification just for 'Pune Grand Tour'; Ornamental trees in Baner withered due to lack of maintenance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पुणे ग्रँड टूर’पुरतेच सुशोभीकरण; बाणेरमधील शोभेची झाडे देखभाली अभावी सुकली 

स्पर्धा संपल्यानंतर या कामांकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ...

VIDEO : टॅक्स भरूनही खड्ड्यांतून प्रवास...! पुणेकरांचा महापालिकेला संतप्त सवाल - Marathi News | Pune Road work Mundhwa-Hadapsar road continues to be in poor condition; Smooth roads for the 'Grand Tour', but potholes trouble citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO : टॅक्स भरूनही खड्ड्यांतून प्रवास...! पुणेकरांचा महापालिकेला संतप्त सवाल

-  मुंढवा–हडपसर मार्गाची दुरवस्था कायम; ‘ग्रँड टूर’साठी गुळगुळीत रस्ते, पण नागरिकांसाठी खड्ड्यांचा त्रास ...

पुणेकरांचा जीवमुठीत धरून प्रवास..! रेडझोनमध्ये पोलिस, महसूल अन् आरटीओच्या नाकावर टिच्चून जड वाहतूक सुरूच - Marathi News | Pune Punekars travel with their lives in their hands Heavy traffic continues in the red zone despite the police, revenue and RTO's noses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेडझोनमध्ये पोलिस, महसूल अन् आरटीओच्या नाकावर टिच्चून जड वाहतूक सुरूच

- डेक्कन वाहतूक पोलिस निरीक्षकाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह? ...

सॉरी विसरलो... चालणार नाही! 'या' तारखेपासून HSRP नंबरप्लेट नसेल तर बसणार दंड - Marathi News | Maharashtra HSRP Deadline RTO to Fine Non-Compliant Vehicles ₹1,000 from Feb 18 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सॉरी विसरलो... चालणार नाही! 'या' तारखेपासून HSRP नंबरप्लेट नसेल तर बसणार दंड

HSRP Number Plate Registration : एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. जर तुम्ही अजूनही नंबरप्लेट बसवली नसेल तर आता दंडाची कारवाई होणार आहे. ...