डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर रस्ता दुभाजकामध्ये लावलेल्या मोठ्या मार्गदर्शक फलकाच्या खांबाचे फाउंडेशनचे प्लेट लावलेले तीन नटबोल्ट अज्ञात व्यक्तीने काढून घेतल्याने इतर नटबोल्ट ढिले झाले आहेत. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रहिमतपूर-सातारा या महत्त्वाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही महिन्यांपूर्वी खड्ड्यात भरलेली खडी पुन्हा रस्त्यावर पसरली आहे. ...
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ‘डायव्हर्शन पॉर्इंट’ मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बिल्ट कंपनीपासून ते डाळजपर्यंत रस्ता दुरुस्तीसाठी वाहतुकीचे डायव्हर्शन करण्यात आले आहे. ...
जिल्ह्यातील महत्त्वांच्या ९ पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करुन दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी यासंदर्भातील अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडून आला नसल्याने हे पूल वाहतुकी योग्य आहेत की नाही, याबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. परिणामी या धोकादायक पुलांवरुन ...
धैर्यप्रसाद हॉल ते पोलीस मुख्यालय या मार्गावर मंगळवारी सकाळी अज्ञात टँकरमधून आॅईलची गळती झाली. त्यात २० हून अधिक दुचाकी घसरून झालेल्या अपघातात १५ जण जखमी झाले. ...