लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा, मराठी बातम्या

Road safety, Latest Marathi News

एका मिनिटांत हजारो वाहने जाणाऱ्या चांदणी चौकाची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार का? - Marathi News | Will Chandni Chowk where thousands of vehicles pass in a minute be freed from the traffic jam? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका मिनिटांत हजारो वाहने जाणाऱ्या चांदणी चौकाची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार का?

चांदणी चौकात उपाययाेजना अनेक, परिणाम मात्र शून्यच ...

Sachin Tendulkar: पाणी वाया घालवणारा सचिन तेंडुलकर नेटिझन्सकडून ट्रोल; आठवण करून दिला त्याचाच सल्ला - Marathi News | Sachin Tendulkar told how to clean the grip of the bat, the fans trolling him  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरने 45 सेकंद चालू ठेवला नळ, नेटकऱ्यांनी घेतली शाळा

सचिन तेंडुलकर मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

Video: युवराजचा भन्नाट डान्स, पठाण-रैना बनले 'सिंगर' अन् सचिनने केलं शूटिंग - Marathi News | A video of Yuvraj Singh pole dancing to a song sung by Irfan Pathan and Suresh Raina is going viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराजचा भन्नाट डान्स, पठाण-रैना बनले 'सिंगर' अन् सचिनने केलं शूटिंग

युवराज सिंगने डान्स केल्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ...

१८ चेंडूंत ८० धावा! दुबईत श्रीलंकेनं आशिया चषक जिंकला अन् कानपूरमध्ये ४५ वर्षीय तिलकरत्ने दिलशानने झळकावले शतक - Marathi News | 107 runs in 56 balls with 14 fours and 4 sixes; Tillakaratne Dilshan becomes the first player to score a century in Road Safety World Series history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुबईत श्रीलंकेनं आशिया चषक जिंकला अन् कानपूरमध्ये ४५ वर्षीय तिलकरत्ने दिलशानने झळकावले शतक

आशिया चषक २०२२ स्पर्धेत श्रीलंकने जेतेपद पटकावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानकडून पराभूत झालेला संघ आशिया चषक उंचावेल असे कुणालाही वाटत नव्हते. ...

Road Safety World Series: स्टेडियममध्ये पुन्हा घुमला सचिन...सचिन'चा आवाज; तेंडुलकरची खेळी पाहून चाहत्यांना आठवले जुने दिवस - Marathi News | Sachin Tendulkar brought back old memories by scoring 16 runs in the Road Safety World Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टेडियममध्ये पुन्हा घुमला सचिन...सचिन'चा आवाज, चाहत्यांना आठवले जुने दिवस

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज मधून पुन्हा एकदा क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर मैदानात परतला आहे. ...

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या ‘सेफ्टी ऑडिट’ची गरज - Marathi News | Need for 'Safety Audit' of Mumbai-Ahmedabad National Highway | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या ‘सेफ्टी ऑडिट’ची गरज

मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर मागील काही वर्षांत अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पालघर जिल्ह्यात अपघातप्रवण क्षेत्रातील अपघातांची संख्या काही पटीने अधिक असल्याचे दिसून आलेले आहे.  ...

सुरक्षित ड्रायव्हिंग आपण कधी शिकणार? गाडीचे ‘एन कॅप’ रेटिंग महत्त्वाचे - Marathi News | When will we learn safe driving The N Cap rating of the vehicle is important | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सुरक्षित ड्रायव्हिंग आपण कधी शिकणार? गाडीचे ‘एन कॅप’ रेटिंग महत्त्वाचे

सीट बेल्ट लावलाच नाही तर अपघाताच्या वेळी वाहनाच्या मागील सीटवर बसलेली व्यक्ती ४० पट वेगाने फेकली जाते. अशा वेळी एअर बॅग्ज कुचकामी ठरतात.  ...

सीट बेल्ट लावा, जीव वाचवा; विविध यंत्रणांकडून महत्त्व अधोरेखित, नियमांचे काटेकोर पालन गरजेचे - Marathi News | Wear seat belts, save lives strict compliance of rules is necessary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीट बेल्ट लावा, जीव वाचवा; विविध यंत्रणांकडून महत्त्व अधोरेखित, नियमांचे काटेकोर पालन गरजेचे

सीट बेल्ट म्हणजे भीषण अपघातात जीवन आणि मृत्यू यांच्यातील सीमारेखा आहे. या बेल्टमुळे आतापर्यंत लाखो लोकांचे जीव वाचल्याचे स्पष्ट झाले आहे. ...