खामखेडा : देवळा तालुक्यातील सावकी ते विठेवाडी या रस्त्याची झालेली दूरवस्था वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने सदर रस्त्याची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारक तसेच रहिवाशांकडून करण्यात येत आहे ...
तुमसर तालुक्यातील चांदपूर पर्यटनस्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी असते. हनुमान देवस्थानावरही भाविकांची गर्दीच असते. तसेच निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी ग्रीन व्हॅलीकडेही पर्यटकांचा ओढा वाढला आहे. जलाशयापर्यंत जाण्यासाठी पर्यटन पॅकेज अंतर्गत सीमेंटचा ...
पूर्वीचा पुसद-मांडवी राज्य महामार्ग असलेला मार्ग पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे. यामुळे गुंज ते खडका मार्गावर वाहनचालकांना कसरत करावी लागते. या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
निफाड : जळगाव फाटा ते कुरडगांव या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून वाहनचालकांसह पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. सदर रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी लासलगाव बाजार समितीचे माजी संचालक प्रमोद शिंदे यांनी आमदार ...
देवळा : देवळा ते इंदिरानगर या रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे . धुळीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी सदर रस्त्यावर टँकरच्या मदतीने पाण्याचा शिडकावा करण्यात येत आहे. या रस्त्यालगत सुरू असलेल्या भूमिगत ...
वांळूज बाह्यवळण रस्त्याचे काम तातडीने मार्गा लावावे, या मागणीसाठी नगर-सोलापूर महामार्गावर शुक्रवारी (दि.२८) सकाळी साडेनऊ वाजता वांळुज येथील ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले. ...