मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू
R. Madhavan News in Marathi | आर. माधवन मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW R.madhavan, Latest Marathi News आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. Read More
R. Madhavan Dhurandhar movie look : अभिनेता आर माधवन आगामी काळात 'धुरंधर' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला आहे. 'धुरंधर'मधील माधवनचा लूक सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. ...
Dhurandhar Trailer: रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'धुरंधर'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज झाला आहे ...
"माझ्या समोरच त्याचा मृत्यू...", स्कायडायव्हिंग करणाऱ्या व्यक्तीच्या निधनाचा 'तो' प्रसंग सांगताना अजय देवगण भावुक ...
'दे दे प्यार दे २' सिनेमाने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली असून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. जाणून घ्या किती कमाई केली? ...
आर माधवनचा 'धुरंधर' सिनेमातील फर्स्ट लूक समोर आला आहे. रणवीर सिंगने त्याच्या सोशल मीडियावरुन सिनेमाचं नवीन पोस्टर शेअर केलं आहे. ' ...
जी.डी. नायडू यांच्यावर सिनेमा येत असून त्यांच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेता झळकणार आहे. या अभिनेत्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क झालेत ...
आर माधवनने सतीश शाह यांच्या आठवणीतला एक गोड फोटो शेअर करत लिहिले... ...
प्रेमाला वयाचं बंधन नसतं! अजय देवगण-रकुलच्या 'दे दे प्यार दे २' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज,तुम्ही पाहिला? ...