लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर.माधवन

R. Madhavan News in Marathi | आर. माधवन मराठी बातम्या, मराठी बातम्या

R.madhavan, Latest Marathi News

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
'असं वाटलं तीन मृतदेह मार्गी लावतोय'; 2 हजारच्या नोटाबंदीवर R madhavan ची पोस्ट - Marathi News | r madhavan spends 2000 rupee notes on petrol pump shares cryptic post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'असं वाटलं तीन मृतदेह मार्गी लावतोय'; 2 हजारच्या नोटाबंदीवर R madhavan ची पोस्ट

R. madhavan: सोशल मीडियावर सक्रीय असलेला आर. माधवन समाजात घडणाऱ्या घटनांवर अनेकदा उघडपणे भाष्य करत असतो. यावेळी त्याने २ हजारच्या नोटाबंदीवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ...

Ajay-R Madhavan: अजय देवगणच्या सिनेमात आर माधवनची धमाकेदार एंट्री, पहिल्यांदाच एकत्र शेअर करणार स्क्रिन - Marathi News | R madhavan joins ajay devgns supernatural thriller movie bollywood gossips | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ajay-R Madhavan: अजय देवगणच्या सिनेमात आर माधवनची धमाकेदार एंट्री, पहिल्यांदाच एकत्र शेअर करणार स्क्रिन

बॉलिवूड सिंघम अजय देवगणसोबत पहिल्यांदाच आर, माधवन स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. ...

आर. माधवन आणि त्याचा दशकभराचा चित्रपटाचा सिलसिला ! - Marathi News | R. Madhavan and his decade-long film streak! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर. माधवन आणि त्याचा दशकभराचा चित्रपटाचा सिलसिला !

R Madhavan : दोन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांना भुरळ घालून प्रेक्षकांची मन जिंकणारा अभिनेता म्हणजे आर. माधवन ...

R Madhavan : सर, तुमचा हा फोटो Delete करा, माझी बायको...; आर माधवनला चाहत्याची कळकळीची विनंती - Marathi News | R Madhavan shares shower selfie on social media husband says please delete it as my wife is still staring at your pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सर, तुमचा हा फोटो Delete करा, माझी बायको...; आर माधवनला चाहत्याची कळकळीची विनंती

५२ वर्षीय माधवन तरुणींमध्ये आजही लोकप्रिय आहे. ...

आर. माधवनचा मुलगा खेलो इंडियामध्ये चमकला, वेदांतने पटकावले पाच सुवर्ण - Marathi News | R. Madhavan's son vedant shines in Khelo India, Vedant wins five golds | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आर. माधवनचा मुलगा खेलो इंडियामध्ये चमकला, वेदांतने पटकावले पाच सुवर्ण

जलतरणात वेदांतने पटकावली पाच सुवर्णपदके ...

आर माधवनच्या मुलाची दैदिप्यमान कामगिरी; 'खेलो इंडिया' गेम्समध्ये जिंकले 5 गोल्ड मेडल - Marathi News | A brilliant performance by R Madhavan's son; Won 5 Gold Medals in 'Khelo India' Games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आर माधवनच्या मुलाची दैदिप्यमान कामगिरी; 'खेलो इंडिया' गेम्समध्ये जिंकले 5 गोल्ड मेडल

Vedaant Madhavan: वेदांत माधवनने महाराष्ट्राकडून खेळताना 5 गोल्ड आणि दोन सिल्व्हर मेडल जिंकले. ...

3 इडियट्सचा सिक्वेल येतोय? 13 वर्षानंतर एकत्र आले आमीर, माधवन अन् शरमन - Marathi News | Aamir kh, R Madhavan and Sharman joshi came together after 13 years, is 3 idiots sequels come | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :3 इडियट्सचा सिक्वेल येतोय? 13 वर्षानंतर एकत्र आले आमीर, माधवन अन् शरमन

३ इडियट्स एकत्र आल्याने या चित्रपटाचा सिक्वेल येणार का अशी चर्चा रंगली आहे ...

'आता खूप झालं...',ऑस्करमध्ये गुजराती चित्रपट छेल्लो शोच्या एंट्रीवर R Madhavanनं केलं मोठं वक्तव्य - Marathi News | 'Enough is enough...', R Madhavan upset over entry of Gujarati film Chhelo Show in Oscars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आता खूप झालं...',ऑस्करमध्ये गुजराती चित्रपट छेल्लो शोच्या एंट्रीवर R Madhavanनं केलं मोठं वक्तव्य

Oscar 2023: गुजराती चित्रपट 'छेल्लो शो' भारताचं प्रतिनिधित्व ऑस्करमध्ये करणार आहे. ...