महापालिकेचा ढिसाळ व नियोजनशून्य कारभार तसेच अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गेल्या काही दिवसांपासून नासर्डी नदीत मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला दिसत असून, यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
कोल्हापूर शहरातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीची सरासरी, तसेच महत्तम पूररेषेचे सर्वेक्षण यापूर्वीच पूर्ण झाले असून, आता फक्त त्याचे डिमार्केशन तपासण्यात येणार असल्याची माहिती येथील जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी बुधवारी दिली. पूररेषेचा शास्त्रीय अहवाल १५ दिवस ...