लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी, मराठी बातम्या

River, Latest Marathi News

परतीच्या पावसाने भूजल पातळीत वाढ - Marathi News | Increase in groundwater level with return rainfall | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतीच्या पावसाने भूजल पातळीत वाढ

पावसामुळे ०.७४ मीटरने भूजलपातळी वाढली आहे, ...

देऊळघाट येथे नदीत बुडणाऱ्या तिघांना  वाचविले - Marathi News | Three persons saved who drowned in river at Deulghat | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देऊळघाट येथे नदीत बुडणाऱ्या तिघांना  वाचविले

तीन युवक बुडत असल्याचे समजताच उपस्थितांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले. ...

पोहण्यासाठी गेलेले तिघे मित्र पाण्यात बुडाले, दोघ वाचले तर एक बेपत्ता - Marathi News | The three friends who went for a swim were drowned, both survived and one disappeared | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोहण्यासाठी गेलेले तिघे मित्र पाण्यात बुडाले, दोघ वाचले तर एक बेपत्ता

तिघे मित्र नदीत पोहण्यासाठी जात असताना एक जण पाय घसरून पाण्यात पडला तर त्याला वाचवताना दोघेही पाण्यात बुडाले. मात्र तिघांपैकी दोघांना वाचवण्यात यश आले तर एक जण अजून बेपत्ता आहे. ...

डोक्यात दगड पडल्याने पर्यटक महिलेचा मृत्यू; पळशीत तरुण वाहून गेला - Marathi News | In the run up, the young man flowed through the dams on the Mangaunga River; | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डोक्यात दगड पडल्याने पर्यटक महिलेचा मृत्यू; पळशीत तरुण वाहून गेला

शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोनाली गायकवाड यांचा मृत्यू झाला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनने बुधवारी रात्री आठच्या सुमारास महाबळेश्वर ट्रेकर्सची टीम पाठवून दिल्यानंतर शोध घेतला. मात्र अंधारामुळे त्यांनाही अडचणी आल्या ...

 पैनगंगा नदीपात्रात वाहून जाणाऱ्या दोन मुलांना वाचविण्यात यश - Marathi News | Successful rescue of two children in the Painganga river | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : पैनगंगा नदीपात्रात वाहून जाणाऱ्या दोन मुलांना वाचविण्यात यश

कल्याणा येथील हर्षल जनार्दन ठाकरे आणि दुधा येथील पंकज पंढरी लोढे ही दोन मुले थोडक्यात बचावली. ...

त्यांनी चिमुरड्याला पाण्यातून पुलाच्या दिशेनं फेकलं; अंगावर काटा आणणारा अपघाताचा व्हिडीओ - Marathi News | Video car lost its balance and fell into river in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्यांनी चिमुरड्याला पाण्यातून पुलाच्या दिशेनं फेकलं; अंगावर काटा आणणारा अपघाताचा व्हिडीओ

अंगावर काटा आणणाऱ्या अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून तो जोरदार व्हायरल झाला आहे.  ...

इंद्रायणी नदीच्या पुरातून 'मानवी साखळी' करून ग्रामस्थांनी काढला मार्ग  - Marathi News | The villagers made a 'human chain' through the river Indrayani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :इंद्रायणी नदीच्या पुरातून 'मानवी साखळी' करून ग्रामस्थांनी काढला मार्ग 

सायळा, सुनेगाव, मुळी, नागठाणा, धारखेड आदी गावांकडे येथुन होत असलेली रहदारी बंद झाली आहे.  ...

माजलगाव तालुक्यात अतिवृष्टी; घळाटी नदीच्या पुरात एकजण वाहून गेला  - Marathi News | Heavy rainfall in Majalgaon taluka; one man drawing in flood of Ghalati river | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव तालुक्यात अतिवृष्टी; घळाटी नदीच्या पुरात एकजण वाहून गेला 

माजलगाव तालुक्यासह बीड जिल्ह्यातील 11 मंडळात अतिवृष्टीची नोंद   ...