लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रितेश देशमुख

Riteish Deshmukh Latest Marathi News | रितेश देशमुख मराठी बातम्या

Ritesh deshmukh, Latest Marathi News

रितेश देशमुखच्या आईसाहेब लयभारी! शेतात पिकवले लाल तांबूस कलिंगड, वहिनीसाहेबांनी दाखवली झलक - Marathi News | Riteish Deshmukh mother farming watermelon deepshikha deshmukh shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखच्या आईसाहेब लयभारी! शेतात पिकवले लाल तांबूस कलिंगड, वहिनीसाहेबांनी दाखवली झलक

रितेशच्या आईसाहेब प्रगत शेती करतात. त्यांचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फळभाज्यांपासून ते ड्रॅगन फ्रूटपर्यंत विविध उत्पादन त्या शेतात घेत असतात. ...

शक्ती अन् युक्ती दोन्ही कमी पडली; 'बिग बॉस मराठी'च्या घरातून ओमकार राऊतचा प्रवास संपला  - Marathi News | bigg boss marathi 6 omkar raut exit from the show the four week journey is over | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शक्ती अन् युक्ती दोन्ही कमी पडली; 'बिग बॉस मराठी'च्या घरातून ओमकार राऊतचा प्रवास संपला 

'बिग बॉस मराठी'च्या घरातून ओमकार राऊतची EXIT! चार आठवड्यांचा प्रवास संपला ...

कोणी जंगलात तर कोणी समुद्रकिनारी! बॉलिवूड स्टार्सनी आपल्या जोडीदाराला कसं केलं होतं प्रपोज? - Marathi News | Propose Day 2026 Bollywood Celebs Romantic Proposal Shah Rukh Khan Ranbir Kapoor Riteish Deshmukh Valentine Day Special | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोणी जंगलात तर कोणी समुद्रकिनारी! बॉलिवूड स्टार्सनी आपल्या जोडीदाराला कसं केलं होतं प्रपोज?

आज प्रपोज डेच्या निमित्तानं बॉलिवूड स्टार्सनी आपल्या जोडीदाराला कसं प्रपोज केलं होतं, याबद्दल जाणून घेऊया. ...

विशेष लेख: 'तो' एक क्षण आणि दिव्या शिंदेचा संयम सुटला; 'सरकार' नेमकी चुकली कुठे? - Marathi News | Divya Shinde lost her patience and evicted from bigg boss marathi 6 what happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशेष लेख: 'तो' एक क्षण आणि दिव्या शिंदेचा संयम सुटला; 'सरकार' नेमकी चुकली कुठे?

'बिग बॉस; या शोमध्ये भांडण तंटे होताना दिसतात. पण फार क्वचितच ही भांडणं वेगळ्या पातळीवर जातात आणि स्पर्धकांचा तोल जातो. याआधीही 'बिग बॉस'मध्ये विशेषतः 'बिग बॉस मराठी'मध्ये अशा घटना घडल्या आहेत. परंतु दिव्याचं जाणं हे सर्वांना विचार करायला लावणारं आहे ...

"तुम्ही लिमिट क्रॉस केली...", रितेश देशमुखने रुचिताला चांगलंच झापलं, भाऊच्या धक्कावर घेणार शाळा; प्रोमो व्हायरल  - Marathi News | bigg boss marathi 6 riteish deshmukh slams ruchita jamdar latest promo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही लिमिट क्रॉस केली...", रितेश देशमुखने रुचिताला चांगलंच झापलं, भाऊच्या धक्कावर घेणार शाळा; प्रोमो व्हायरल 

भाऊच्या धक्कावर रितेश रुचिताची घेणार शाळा, काय घडणार? प्रोमो पाहून प्रेक्षक उत्सुक ...

"१० वर्ष डेट केलं, पण कधीच एकत्र राहिलो नाही, लग्नानंतरच...", रितेश-जिनिलियाचा खुलासा - Marathi News | Riteish Genelia Deshmukh Dating Life Revelation No Stay Together Before Marriage Sania Mirza Podcast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१० वर्ष डेट केलं, पण कधीच एकत्र राहिलो नाही, लग्नानंतरच...", रितेश-जिनिलियाचा खुलासा

१० वर्ष डेटिंग, पण एका छताखाली कधीच राहिले नाहीत; रितेश-जिनिलियाने जपलं 'ओल्ड स्कूल लव्ह', लग्नानंतरच्या 'त्या' पहिल्या अनुभवाबद्दल केला खुलासा! ...

पांढरे केस अन् पांढरी मिशी; अनिल कपूर यांनी पहिल्यांदाच लूक बदलला, रितेश देशमुख म्हणतो... - Marathi News | anil kapoor new look of White hair and white mustache viral riteish deshmukh comment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पांढरे केस अन् पांढरी मिशी; अनिल कपूर यांनी पहिल्यांदाच लूक बदलला, रितेश देशमुख म्हणतो...

६९ व्या वर्षीही अनिल कपूर त्यांच्या फिटनेस आणि लूकमुळे तरुण कलाकारांनाही टक्कर देतात. नुकताच त्यांनी त्यांचा एक नवीन लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

लग्नाला १४ वर्ष! सुखी संसारासाठी 'ही' एकच गोष्ट पाळतात रितेश-जिनिलिया, पाहा त्यांच्या लग्नाचे Unseen फोटो - Marathi News | ritesh deshmukh and genelia marriage anniversary shared secret of happy marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नाला १४ वर्ष! सुखी संसारासाठी 'ही' एकच गोष्ट पाळतात रितेश-जिनिलिया, पाहा त्यांच्या लग्नाचे Unseen फोटो

रितेश-जिनिलयाकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. जिनिलियाने एका मुलाखतीत त्यांच्या सुखी संसाराचं रहस्य सांगितलं होतं. तिने याचं क्रेडिट रितेशला दिलं होतं. ...