काहे दिया परदेस या मालिकेत शिवची भूमिका ऋषी सक्सेना या अभिनेत्याने साकारली होती. या मालिकेतील त्याची आणि सायली संजीवची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. ऋषी हा अमराठी असला तरी त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. Read More
ऋषी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सच्या नेहमीच संपर्कात राहातो. त्याच्या सोशल नेटवर्किंग साइटवर नेहमीच त्याचे फोटो पोस्ट करत असतो. त्याने त्याच्या नव्या लूकचा फोटो नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे ...