लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
Rishabh Pant, IPL 2022 DC vs RR: व्वा पंत! फक्त ४ चेंडू खेळला अन् केला मोठा पराक्रम; थेट MS Dhoni च्या पंगतीत मिळवलं स्थान - Marathi News | Rishabh Pant played only 4 Balls but scored big record joins MS Dhoni in Elite List IPL 2022 DC vs RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :व्वा पंत! फक्त ४ चेंडू खेळला अन् केला मोठा पराक्रम; थेट धोनीच्या पंगतीत मिळवलं स्थान

दिल्लीने ८ गडी राखून राजस्थानला दिली मात ...

R Ashwin, IPL 2022 RR vs DC Live: अश्विनने मारलेला अप्पर कट पाहून सारेच झाले अवाक्... तुम्ही पाहिलात का Video? - Marathi News | IPL 2022 Video R Ashwin classy ramp shot over the keeper head Rishabh Pant RR vs DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: अश्विनने मारलेला 'अप्पर कट' पाहून सारेच झाले अवाक्.. तुम्ही पाहिलात का?

अश्विनने ३८ चेंडूत ठोकलं दमदार अर्धशतक ...

Isha Negi: रिषभ पंतची फटकेबाजी पाहून गर्लफ्रेन्ड ईशा नेगीचा आनंद गगनात मावेनासा झाला, रिअॅक्शन व्हायरल, VIDEO - Marathi News | dc captain rishabh pants girlfriend isha negi spotted in csk vs dc match ipl 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतची फटकेबाजी पाहून गर्लफ्रेन्ड ईशा नेगीचा आनंद गगनात मावेनासा झाला, रिअॅक्शन व्हायरल, VIDEO

आयपीएल २०२२ मध्ये, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतची (Rishabh Pant) गर्लफ्रेन्ड ईशा नेगी Isha Negi) मैदानावर प्रत्येक सामन्यात त्याला साथ देताना दिसत आहे. ...

Coronavirus in Delhi Capitals, IPL 2022: धक्कादायक! कोरोना दिल्लीच्या संघाची पाठ सोडेना... आता आणखी एक खेळाडू पॉझिटिव्ह; संघाचे खेळाडू सक्तीच्या आयसोलेशनमध्ये - Marathi News | Delhi Capitals players forced into isolation after net bowler tests positive for COVID 19 in IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक! कोरोना दिल्ली संघाची पाठ सोडेना... आणखी एक खेळाडू कोविड पॉझिटिव्ह!

एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याने दिल्लीचे सर्वच खेळाडू सक्तीच्या आयसोलेशनमध्ये ...

Rishabh Pant IPL 2022, SRH vs DC Live Updates : ६, ६, ६, ४ अन् विकेट!; रिषभ पंतचे वादळ विचित्र प्रकारे शमले; श्रेयस गोपाळने 'मामू' बनवले, Video  - Marathi News | IPL 2022, SRH vs DC Live Updates : 6,6,6,4 and then Shreyas Gopal becomes the first spinner to get Rishabh Pant in IPL 2022, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६, ६, ६, ४ अन् विकेट!; रिषभ पंतचे वादळ विचित्र प्रकारे शमले; श्रेयस गोपाळने 'मामू' बनवले, Video 

IPL 2022, Sunrisers Hyderabad vs  Delhi Capitals Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( DC vs SRH) हा सामना रंगतोय... ...

Rishabh Pant Wicket IPL 2022, DC vs LSG Live Updates : OMG!; Mohsin Khanचा भन्नाट चेंडू, रिषभ पंतचा पाय हलण्याआधीच उडाला त्रिफळा, Video  - Marathi News | IPL 2022, DC vs LSG Live Updates : Massive moment in the game, Mohsin Khan gets the captain Rishabh Pant for a brilliant 44, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mohsin Khanचा भन्नाट चेंडू, रिषभ पंतचा पाय हलण्याआधीच उडाला त्रिफळा, Video 

IPL 2022, Delhi Capitals vs Lucknow Super Giants Live Updates : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा होतोय... ...

Anushree Jasani IPL 2022, DC vs KKR Live Updates : Rishabh Pant ची विकेट पडली अन् गर्लफ्रेंड इशा नेगीपेक्षा 'या' तरुणीची चर्चा अधिक रंगली; पाहा कोण आहे ती? - Marathi News | IPL 2022, DC vs KKR Live Updates :  Parth Jindal's wife Anushree Jasani photo goes viral after Rishabh Pant Wickets, know about her  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतची विकेट पडली अन् गर्लफ्रेंड इशा नेगीपेक्षा 'या' तरुणीची चर्चा अधिक रंगली; पाहा कोण आहे ती?

या सामन्यात रिषभला चिअर करण्यासाठी गर्लफ्रेंड इशा नेगी ( Isha Negi) आली होती. पण, रिषभची विकेट पडल्यानंतर दुसऱ्याच सुंदर तरुणीची चर्चा सोशल मीडियावर रंगली. कोण आहे ती? ...

Rishabh Pant No Ball IPL 2022, DC vs KKR Live Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या वाट्याला पुन्हा No Ballचा वाद; रिषभ पंतने अम्पायरला विचारला जाब!  - Marathi News | IPL 2022, DC vs KKR Live Updates: Rishabh Pant is not having a great time with the umpires this season, again a no ball decision went against DC  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्सच्या वाट्याला पुन्हा No Ballचा वाद; रिषभ पंतने अम्पायरला विचारला जाब! 

IPL 2022, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Updates : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातील No Ball वाद ताजा असताना दिल्ली कॅपिटल्सच्या आजच्या लढतीतही तसाच प्रकार घडला. ...