लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
India tour of Australia : वाढला पोटाचा घेर; रिषभ पंत जाणार टीम इंडियातून बाहेर? - Marathi News | India tour of Australia: 'Weight issues' could keep Rishabh Pant out of national squad - Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India tour of Australia : वाढला पोटाचा घेर; रिषभ पंत जाणार टीम इंडियातून बाहेर?

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वानंतर टीम इंडिया UAEतून थेट ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे. ...

DC vs KKR Latest News : वीरूला जे नाही जमलं ते रिषभ पंतनं करून दाखवलं; IPLमध्ये कमी चेंडूंत 'अनोखं' शतक झळकावलं! - Marathi News | DC vs KKR Latest News : 100 sixes for Rishabh Pant in IPL, he is the quickest among Indians to reach this mark | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs KKR Latest News : वीरूला जे नाही जमलं ते रिषभ पंतनं करून दाखवलं; IPLमध्ये कमी चेंडूंत 'अनोखं' शतक झळकावलं!

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. ...

KXIP vs DC Latest News : लोकेश राहुलची कॉपी करायला गेला अन् रिषभ पंतची झाली फजिती! - Marathi News | KXIP vs DC Latest News : Rishabh Pant tried like KL Rahul ( MIvKXIP super over) to out Pooran but got failed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KXIP vs DC Latest News : लोकेश राहुलची कॉपी करायला गेला अन् रिषभ पंतची झाली फजिती!

शिखर धवनची ( Shikhar Dhawan) ची बॅट पुन्हा तळपली. दिल्ली कॅपिटल्सन नाणेफेक जिंकून किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध ( Kings XI Punjab) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...

MI vs DC Latest News : दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; दुखापतीमुळे फॉर्मात असलेला फलंदाज आठवडाभर मैदानाबाहेर! - Marathi News | MI vs DC Latest News : Rishabh Pant is out for at least a week, according to Delhi Capitals captain Shreyas Iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs DC Latest News : दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; दुखापतीमुळे फॉर्मात असलेला फलंदाज आठवडाभर मैदानाबाहेर!

Indian Premier League ( IPL 2020) रविवारी दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) पराभव पत्करावा लागला. पण, त्यांना एक मोठा धक्काही बसला. ...

पाकिस्तानी फलंदाजाची रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी; जगात पटकावलं पाचवं स्थान! - Marathi News | Khushdil Shah sets new record of fastest T20 century by a Pakistani | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी फलंदाजाची रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी; जगात पटकावलं पाचवं स्थान!

संयुक्त अरब अमिराती येथे सुरू असलेल्या Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आतापर्यंत मयांक अग्रवाल आणि लोकेश राहुल या किंग्स इलेव्हन पंजाबच्या ( KXIP) फलंदाजांना शतक झळकावता आलेले आहे. ...

RR vs DC Latest News : रिषभ पंतचा 'पोपट' झाला; धाव घेतोय की चालतोय हेच विसरला, Video - Marathi News | RR vs DC Latest News : Another Run-Out, Rishabh Pant departs for 5, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs DC Latest News : रिषभ पंतचा 'पोपट' झाला; धाव घेतोय की चालतोय हेच विसरला, Video

RR vs DC Latest News :शारजाहच्या खेळपट्टीचा अधिक अभ्यास असलेल्या राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. ...

IPL 2020 : काहे दिया परदेस! रिषभ पंतला गर्लफ्रेंडकडून वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा - Marathi News | IPL 2020: Rishabh Pant’s girlfriend, Isha Negi celebrates her beloved’s birthday via Instagram | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : काहे दिया परदेस! रिषभ पंतला गर्लफ्रेंडकडून वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

RCB vs KXIP Latest News: राहुलनं आरसीबीला धू धू धुतले; जाणून घ्या कोणकोणते विक्रम मोडले - Marathi News | RCB vs KXIP KL Rahul brakes many records with his unbeaten 132 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs KXIP Latest News: राहुलनं आरसीबीला धू धू धुतले; जाणून घ्या कोणकोणते विक्रम मोडले

RCB vs KXIP Latest News: राहुलचं शानदार शतक; आरसीबीविरुद्ध १३२ धावांची नाबाद खळी ...