Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Rishabh pant, Latest Marathi News
रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
India vs South Africa, 2nd ODI Live Updates : शिखर धवन ( Shikhar Dhawan) आणि लोकेश राहुल ( KL Rahul) यांनी दुसऱ्या वन डे सामन्यांत भारताला दमदार सुरुवात करून दिली. ...
India vs South Africa, 2nd ODI Live Updates : नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर लोकेश राहुलनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखरनं पुन्हा एकदा आक्रमक सुरुवात करून दिली. लोकेशनंही त्याला चांगली साथ दिली. पण ...
दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक यानंही पहिल्या वन डेत धोनी स्टाईल स्टम्पिंग करून भारताच्या रिषभ पंतला माघारी जाण्यास भाग पाडले. क्विंटनची चपळता पाहून नेटिझन्सना धोनीची आठवण झाली. ...
Urvashi Rautela: सौंदर्यासोबत उर्वशी रौतेला हिला तिच्या रोखठोक स्वभावासाठीही ओळखले जाते. अशातच एका नेटिझन्सने सोशल मीडियावर उर्वशी रौतेला हिला Rishabh Pantच्या नावावरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र उर्वशीनेही त्याला जोरदार उत्तर दिले. ...