अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. दोबारा , हाफ गर्लफ्रेन्ड, बँक चोर अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़ Read More
सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाने त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर १५ कोटी रुपये बळकावल्याचा आरोप केला होता. मात्र रियाच्या बँक खात्यात असा कोणताही व्यवहार सापडला नाही. ...
चौकशीत रियाने सुशांतसाठी ड्रग्ज मागिवल्याच्या कबुलीखेरीज अन्य एकही आरोप मान्य केले नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. रियाला आठ सप्टेंबरला दुपारी अटक करण्यापूर्वी सलग तीन दिवस तिची चौकशी केली. ...
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रियाला अटक केली आहे. तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ...
सुशांतच्या परिवाराने रियावर अनेक गंभीर आरोप केल्यावर रियाला सोशल मीडियातून ट्रोल केलं जातंय. इतकंच नाही तर तिचे जुने व्हिडीओही व्हायरल केले जात आहे. ...