प्रत्येक गावातील २०० मीटर परिघातील जमिनीचे क्षेत्र अकृषक म्हणून घोषित करण्यात येणार आहे. महसूल, भूमी अभिलेख प्रशासनातर्फे हे काम करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास गावठाणजवळचे नागरीकरण गतीने होणार आहे. एक गुंठ्यांच्या भूखंडाची खरेदी, विक्र ...
Jamin Mojani : जमीन मोजणीचा निपटारा करण्यासाठी ९० ते १२० दिवसांचा कालावधी लागतो. आता ही प्रक्रिया ३० दिवसांत होणार आहे. महसूल विभागाने परवानाधारक खासगी भूमापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून, त्या बाबतची अधिसूचना जारी केली आहे. ...
satbara apak shera एखाद्या अज्ञान (१८ वर्षांपेक्षा कमी) व्याक्तीच्या नावे एखादी मालमत्ता खरेदी केली जाते तेव्हा त्या अज्ञान व्यक्तींच्या सोबत 'अ.पा.क.' (अज्ञान पालक कर्ता) असा शेरा लावला जातो. ...
satbara mayat kahtedar वारस खातेदारांपैकी एखादा खातेदार मयत झाल्यास, आणि अन्य वारसांची नावे आधीच अभिलेखात दाखल असल्यास, फक्त त्या मयत खातेदाराचेच नाव गाव नमुना सातबारावरून कमी करणे आवश्यक ठरते. ...
tukadebandi kayda राज्यात शेतजमिनींचे लहान तुकडे होऊ नयेत आणि किफायतशीर शेतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने तुकडेबंदी अधिनियम लागू करण्यात आला होता. ...
ikrar satbara nond आपण सातबाऱ्यावर इकरारची नोंद करायची हे बरेच वेळा ऐकले असेल. बऱ्यापैकी सोसायटीमध्ये कर्ज काढण्याच्या वेळी इकरार नोंद करावा लागतो. ...
राज्य सरकारच्या ४ मार्चच्या अधिसूचनेनुसार शेती तसेच निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक प्रयोजनासाठी देण्यात आलेल्या भोगवटदार वर्ग-२ जमिनीचे भोगवटदार वर्ग-१ मध्ये रुपांतर करण्यासाठी अधिमूल्य भरून मान्यता देण्यात आली आहे. ...