लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या

Reserve bank of india, Latest Marathi News

"अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेसाठी क्रिप्टोकरन्सी योग्य नाही," GDP बाबतही RBI गव्हर्नरांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Cryptocurrency is not suitable for the stability of the economy RBI governor shaktikanta das big statement on GDP details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेसाठी क्रिप्टोकरन्सी योग्य नाही," GDP बाबतही RBI गव्हर्नरांचं मोठं वक्तव्य

लोकांचं हित पूर्ण करणाऱ्या नवकल्पनांना दडपण्याच्या बाजूनं रिझर्व्ह बँक नाही, असं वक्तव्य दास यांनी केलं. ...

CIBIL Score बाबत RBI नं बनवले 'हे' नवे नियम, लोन घेण्यापूर्वी जाणून घ्या; आहे फायद्याचं - Marathi News | Know these New Rule Made by RBI Regarding CIBIL Score Before Taking Loan It is beneficial credit score | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CIBIL Score बाबत RBI नं बनवले 'हे' नवे नियम, लोन घेण्यापूर्वी जाणून घ्या; आहे फायद्याचं

रिझर्व्ह बँकेद्वारे (RBI) सिबिल स्कोअर (CIBIL ) संबंधित एक मोठी अपडेट देण्यात आली आहे. या अंतर्गत अनेक नियम करण्यात आले आहेत. ...

लोन वसूलीच्या नावावर रिकव्हरी एजन्ट्सची 'दादागिरी' चालणार नाही! RBI नं केली मोठी तयारी - Marathi News | The bullying of recovery agents in the name of loan recovery will not work rbi proposes stricter norms for loan recovery bar agents | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लोन वसूलीच्या नावावर रिकव्हरी एजन्ट्सची 'दादागिरी' चालणार नाही! RBI नं केली मोठी तयारी

वित्तीय संस्था आणि त्यांचे वसुली एजन्ट्स कर्जदारांना सकाळी 8 वाजण्यापूर्वी आणि सायंकाळी 7 नंतर कॉल करू शकणार नाही.  ...

लोकपालने तक्रारींची दखल घ्यायलाच हवी; दिल्ली उच्च न्यायालयाने आरबीआयला फटकारले - Marathi News | ombudsman must take cognizance of complaints delhi high court reprimanded rbi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकपालने तक्रारींची दखल घ्यायलाच हवी; दिल्ली उच्च न्यायालयाने आरबीआयला फटकारले

न्यायासाठी भटकंती करणाऱ्या ग्राहकांतील लोकपाल हे महत्त्वाचा दुवा आहेत. त्यांनी तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये, असे न्यायालयाने म्हटले. ...

आरबीआयच्या अधिकाऱ्यावर काचेच्या बाटलीने हल्ला; शेजाऱ्यावर बोरिवलीत गुन्हा दाखल - Marathi News | Attack on Reserve Bank officer =with a glass bottle! A case has been registered against the neighbor in Borivali, mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरबीआयच्या अधिकाऱ्यावर काचेच्या बाटलीने हल्ला; शेजाऱ्यावर बोरिवलीत गुन्हा दाखल

बोरिवलीच्या गोराई परिसरात असलेल्या शक्तिधाम हाऊसिंग सोसायटीमध्ये कुटुंबीयांसोबत राहतात. ...

चेकच्या रकमेपुढे Only लिहिलं नाही तर, चेक बाऊन्स होतो का, काय म्हणतो RBI चा नियम? - Marathi News | If only is not written after the cheque amount does the cheque bounce what does the RBI rule say know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चेकच्या रकमेपुढे Only लिहिलं नाही तर, चेक बाऊन्स होतो का, काय म्हणतो RBI चा नियम?

आपण चेकवर रक्कम भरल्यानंतर त्याच्या पुढे ‘Only’ असंही लिहितो. पण, हे का करतो याची माहिती आहे का? ...

राम मंदिर बांधणाऱ्या कंपनीवर RBI ची मोठी कारवाई, ठोठावला २.५ कोटींचा दंड!  - Marathi News | rbi imposed fine of rs 2.5 crore on l&t ram temple | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राम मंदिर बांधणाऱ्या कंपनीवर RBI ची मोठी कारवाई, ठोठावला २.५ कोटींचा दंड! 

व्याजदरातील बदलाबाबत ग्राहकांना कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.  ...

सप्टेंबर तिमाहीच्या निकालानंतर कोटकमध्ये खांदेपालट; बँकेच्या CEO आणि MD पदी अशोक वासवानी - Marathi News | Kotak Mahindra Bank Q2 Results new ceo and md ashok vaswani rbi banking | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सप्टेंबर तिमाहीच्या निकालानंतर कोटकमध्ये खांदेपालट; बँकेच्या CEO आणि MD पदी अशोक वासवानी

वार्षिक आधारावर बँकेच्या व्याज उत्पन्नातही सुमारे २४ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे..... ...