लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन, मराठी बातम्या

Research, Latest Marathi News

गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनाने भावना होतील नष्ट, जाणून घ्या कारण! - Marathi News | Contraceptive pills can end emotions know new research facts | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनाने भावना होतील नष्ट, जाणून घ्या कारण!

गर्भधारणा होऊ नये म्हणूण महिला गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन करतात. या गोळ्यांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणामही वेळोवेळी समोर आले आहेत. ...

आता एका कॅप्सूलने कंट्रोल होणार Diabetes, पोटात इंजेक्शन घेण्याचा त्रास वाचणार!  - Marathi News | Drug capsule could be used for insulin in patients with type 2 diabetes | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता एका कॅप्सूलने कंट्रोल होणार Diabetes, पोटात इंजेक्शन घेण्याचा त्रास वाचणार! 

टाइप २ डायबिटीजने पीडित रुग्ण जे इन्सुलिनचं इंजेक्शन घेतात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. संशोधकांनी एक अशी कॅप्सूल तयार केली आहे. ...

सतत येणाऱ्या खोकल्यामुळे त्रासले आहात? मग डार्क चॉकलेट खा! - Marathi News | Dark chocolate beneficial for cough and cold problem says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सतत येणाऱ्या खोकल्यामुळे त्रासले आहात? मग डार्क चॉकलेट खा!

थंडीमध्ये सर्दी आणि खोकला होणं ही एक साधारण गोष्ट आहे. या दिवसांमध्ये वातावरणात पसरलेल्या गारव्यामुळे घसा खराब होतो. परिणामी खोकला आणि सर्दी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. ...

विसरभोळेपणा दूर करण्यासाठी करावं लागेल फक्त एक काम! - Marathi News | Do daily one work for Alzheimers privation | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :विसरभोळेपणा दूर करण्यासाठी करावं लागेल फक्त एक काम!

अनेकदा आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गोंधळ घालतो. एवढचं नाही तर बऱ्याच गोष्टी विसरतोही. विसरण्याच्या या सवयीला सामान्य गोष्ट समजून दुर्लक्षं केलं जातं. परंतु ही सवय जर वेळेसोबत वाढत गेली तर मात्र ही साधारण गोष्ट असत नाही. ...

जबरदस्त... वातावरणानुसार तापमान बदलणारं कापड, थंडीत होणार गरम, उकाड्यात थंड! - Marathi News | New fabric for clothes which will automatically change warm you up or cool down | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जबरदस्त... वातावरणानुसार तापमान बदलणारं कापड, थंडीत होणार गरम, उकाड्यात थंड!

वेगवेगळ्या ऋतूंमध्ये लोक वेगवेगळ्या कपड्यांचा वापर करतात. हिवाळा असेल तर जाड आणि गरम कपडे वापरले जातात. ...

लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर बेडवर झोपून राहिल्याने गर्भधारणा होते? जाणून घ्या तथ्य... - Marathi News | Lying down after sex does not increase a woman's chances of getting pregnant | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर बेडवर झोपून राहिल्याने गर्भधारणा होते? जाणून घ्या तथ्य...

अनेक वर्षांपासून अनेकांमध्ये असा समज आहे की, शारीरिक संबंधानंतर बेडवर तशात झोपून राहणाऱ्या महिला गर्भवती राहण्याची शक्यता अधिक असते. ...

आइस्क्रीम, जेलाटो, फ्रोजन योगर्ट आणि डेजर्ट यात काय फरक असतो? - Marathi News | Do you know the differences between ice cream, Gelato, frozen-yogurt | Latest food News at Lokmat.com

फूड :आइस्क्रीम, जेलाटो, फ्रोजन योगर्ट आणि डेजर्ट यात काय फरक असतो?

वेगवेगळे डेजर्ट्स आणि आइस्क्रीम दिसायला एकसारख्या दिसतात पण मुळात दोन्हींमध्ये बराच फरक असतो. ...

आता शरीराबाहेरच तयार होणार किडनी, ट्रान्सप्लांटसाठी नाही बघावी लागणार वाट! - Marathi News | Researcher can make kidney for kidney disease patients for kidney transplant | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता शरीराबाहेरच तयार होणार किडनी, ट्रान्सप्लांटसाठी नाही बघावी लागणार वाट!

जर तुमची किडनी खराब झाली असेल तुम्हाला किडनी ट्रान्सप्लांटसाठी अनेक वर्ष डोनरची वाट बघत बसावी लागते. ...