Republic Day 2026 Latest News in Marathi | प्रजासत्ताक दिन २०२६ मराठी बातम्याFOLLOW
Republic day, Latest Marathi News
Republic Day 2026 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते. Read More
Ram Mandir News: प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील संचलनात सहभागी होणाऱ्या उत्तर प्रदेशातील चित्ररथावर यंदा राममंदिराचा देखावा चितारण्यात येणार आहे. अयोध्येमध्ये दिवाळीत आयोजिण्यात आलेल्या दीपोत्सवाची झलकही या चित्ररथात पाहायला मिळेल. ...
शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयांसोबतच प्रत्येक घरावर तो डौलात फडकवा, ही संकल्पना ग्रामपंचायतने प्रत्यक्षात आणली. त्यानुसार सकाळी सर्वप्रथम द्रौपदाबाई देशमुख विद्यालयावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर गावातून तिरंगा रॅली काढून गावातील सर्व मंदिर, ...
अटलजींनी त्याला ‘जय विज्ञान’ तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘जय अनुसंधान’ अशी जोड दिली आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचे संविधान फक्त अधिकारच शिकवत नाही तर कर्तव्य तत्परता सुद्धा शिकविते असे प्रतिपादन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले. ...
सर्वसामान्य नागरिकांना अधिकाधिक चांगल्या आरोग्याच्या सेवा मिळाव्यात, यासाठी आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले. ...