Republic Day 2026 Latest News in Marathi | प्रजासत्ताक दिन २०२६ मराठी बातम्याFOLLOW
Republic day, Latest Marathi News
Republic Day 2026 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते. Read More
भौगोलिक दृष्टया सर्वाधिक उंचीवर असलेल्या अतिदुर्गम अशा घुबडसाका या पाडयावरची प्रजासत्ताक दिनाची सकाळ एक वेगळाच अनुभव घेऊन आली. सकाळच्या प्रभातफेरीत चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, सुभाषचंद्र बोस असे राष्ट्रपुरु ष अवतरले होते. ...
पाच वर्षांपूर्वी कौल बदलण्याच्या नावाखाली निर्लेखित झालेल्या जिल्हा परिषदेच्या मोकळ्या आवारात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला .आपल्या हक्काची इमारत मिळावी यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मोकळ्या पटा ...
येवला शहर व तालुक्यात प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यानिमित्त विविध शाळांमध्ये सांस्कृ तिक कार्यक्रम सादर करण्यात आले. ...
मालेगाव शहर परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शाळा-महाविद्यालयांसह शासकीय-निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. ...
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच अनेक सामाजिक संस्था-संघटनातर्फेदेखील प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. ...
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेच्या रूपाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच पुढील काळातही शेतकरी व कष्टकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिब ...