लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम, मराठी बातम्या

Religious programme, Latest Marathi News

बोदवडची ब्रिटिशकालीन ओळख असलेले बायबल कॉलेज - Marathi News | Bidwd's British-timed Bible College | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोदवडची ब्रिटिशकालीन ओळख असलेले बायबल कॉलेज

बोदवड शहराच्या मुख्यालयापासून बोदवड-मुक्ताईनगर रस्त्यावर सहा किलोमीटर अंतरावर नाडगाव येथे ख्रिस्ती बांधवांचे ख्रिस्ती धर्मावर शिक्षण देणारे महाराष्टÑातील पहिले महाराष्ट्र बायबल कॉलेज आहे. येथेही चर्चा असून, ख्रिसमसची तयारी सुरू आहे. ...

भुसावळ येथे गीता ग्रंथदिंडीने वेधले लक्ष - Marathi News | Gita Glandadindee focuses attention on Bhusaval | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे गीता ग्रंथदिंडीने वेधले लक्ष

भुसावळ शहरातील म्युनिसिपल पार्क भागातील श्रीकृष्ण मंदिराच्या आराध्य प्रतिष्ठानातर्फे श्री गीताजयंती महोत्सवानिमित्त बुधवारी सकाळी ७.३० वाजता काढण्यात आलेल्या भव्य अशा गीता ग्रंथ दिंडीने म्युनिसिपल पार्क भागातील रहिवाशांचे लक्ष वेधले गेले. ...

राक्षसभुवन येथे दत्त जन्मसोहळा - Marathi News | Datta Jayanti at Rakshasabhuvan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राक्षसभुवन येथे दत्त जन्मसोहळा

अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगावलगतचे भारतातील अतिप्राचीन आद्यपीठ असलेले वरददत्त संस्थान राक्षसभुवन येथे २१ डिसेंबर रोजी दत्त जन्मसोहळा सूर्यास्तासमयी होणार आहे. ...

भुसावळ शहरात ख्रिसमसची जोरदार तयारी - Marathi News | Christmas preparations for the city of Bhusaval | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ शहरात ख्रिसमसची जोरदार तयारी

ख्रिश्चन बांधवांचा पवित्र सण येशू ख्रिस्त यांच्या जन्मानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या ख्रिसमस अर्थात नाताळसाठी समाजबांधवांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. ...

यावल येथे संगीतमय श्रीमद ्भागवत सप्ताहातील सजीव देखाव्याने भाविक मंत्रमुग्ध - Marathi News | Yaval's musical Srimad Bhagwat Weekly Enchanted Weekly Moods | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावल येथे संगीतमय श्रीमद ्भागवत सप्ताहातील सजीव देखाव्याने भाविक मंत्रमुग्ध

यावल येथील श्री स्वामिनारायण परमधाम मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्ताने सुरू असलेल्या संगीतमय श्रीमद् भागवत कथेत सजीव देखाव्यांनी हजारो भाविक मंत्रमुग्ध होत करीत आहे. ...

सत्संग हा सुखी जीवनाचा मार्ग- भगवान महाराज आनंदगडकर - Marathi News | Satsanga is the path of happiness - Bhagwan Maharaj Anandagadar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सत्संग हा सुखी जीवनाचा मार्ग- भगवान महाराज आनंदगडकर

सत्संग हाच सुखी जीवनाचा खराखुरा मार्ग आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द कीर्तनकार हभप भगवान महाराज आनंदगडकर यांनी केले. ...

सकल नाथपंथी समाज संघटनेचा मेळावा - Marathi News | Meetings of Gross Nathpanthi Samaj Sanghatana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सकल नाथपंथी समाज संघटनेचा मेळावा

सकल नाथपंथी समाज संघटनेच्या विभागीय मेळाव्यात संघटनेचा उद्देश आणि संघटनेची बांधणी या विषयावर चर्चा करण्यात आली. ...

यावल येथे श्री स्वामी समर्थ केंद्रात अखंड गुरुचरित्र पारायण - Marathi News | At Shree Swami Samarth Kendra at the Yaval, Akhand Guruchrita Parayan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावल येथे श्री स्वामी समर्थ केंद्रात अखंड गुरुचरित्र पारायण

यावल येथील श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्रात दत्त जयंतीनिमित्ताने अखंड नामजप यज्ञ सप्ताहास शनिवारपासून सुरुवात झालीे. हा सप्ताह २३ डिसेंबरपर्र्यंत चालणार आहे. ...