लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप, मराठी बातम्या

Relationship, Latest Marathi News

पत्नीला नांदायला आणत नाहीत म्हणून मुलाने केला वडिलांचा खून   - Marathi News | Son murdered father at Theur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीला नांदायला आणत नाहीत म्हणून मुलाने केला वडिलांचा खून  

पतीच्या दारू पिण्याचे व्यसनाला कंटाळून माहेरी गेलेल्या पत्नीला नांदायला आणत नाहीत,या कारणावरून मुलाने वडिलांचा गळा दाबून खून केल्याची घटना थेऊर ( ता हवेली ) येथे घडली आहे.  ...

बोंबला! सिंगलपणाच्या साडेसातीला कंटाळून तरूणाने तयार केलं डेटिंग अ‍ॅप, फक्त महिलांनाच एन्ट्री! - Marathi News | This single guy made a dating where only he can log in | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! सिंगलपणाच्या साडेसातीला कंटाळून तरूणाने तयार केलं डेटिंग अ‍ॅप, फक्त महिलांनाच एन्ट्री!

भर तारूण्यात सिंगल राहणं, एकटं राहणं हे अनेकांच्या चांगलंच जिव्हारी लागतं. कारण त्यांना अनेक प्रयत्न करूनही जोडीदार मिळत नसतो. ...

चाईल्ड पॉर्नोग्राफीचा वाढतोय धोका, पालकांनी वेळीच सावध व्हा!  - Marathi News | How to prevent children's pornography. | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :चाईल्ड पॉर्नोग्राफीचा वाढतोय धोका, पालकांनी वेळीच सावध व्हा! 

मुलांना पॉर्नोग्राफीचं आकर्षण असतं. अनेक मुलं वडिलांच्या मोबाईलवर चोरून पॉर्न बघतात. ...

लग्नानंतर तुमच्यावरही येऊ शकते 'ही' वेळ, वेळीच सावध व्हा! - Marathi News | Things to know before marriage | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :लग्नानंतर तुमच्यावरही येऊ शकते 'ही' वेळ, वेळीच सावध व्हा!

सध्याच्या लिव्ह इन रिलेशनशिपच्या जमान्यात लग्न म्हणजे आयुष्यातलं खूप मोठं पाऊल असतं. ...

एकतर्फी प्रेमातून, चारित्र्यावर संशय घेऊन तरुणीचा खून - Marathi News | murder of a youth girl due to suspicion over character | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकतर्फी प्रेमातून, चारित्र्यावर संशय घेऊन तरुणीचा खून

धारदार हत्याराने केला वार; तरुणास अटक ...

पार्टनरच्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवताय? कुछ तो गडबड है... - Marathi News | 6 Things of healthy love life and relationship | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :पार्टनरच्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवताय? कुछ तो गडबड है...

तुम्ही तुमच्या जोडीदाराने सांगितलेल्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवता का? ...

पुरुष दिन विशेष - घर दोघांचं असतं, दोघांनी सावरायचं ! - Marathi News | Men's Day is special - both are home, both are safe! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुरुष दिन विशेष - घर दोघांचं असतं, दोघांनी सावरायचं !

घर दोघांचं असतं, दोघांनी सावरायचं...एकाने पसरलं तर दुसऱ्याने आवरायचं...! ...

International Men's Day: पुरूषांनाच माहीत नसतील त्यांच्याबाबतच्या 'या' गोष्टी! - Marathi News | International Men's Day: You Should know interesting facts about men | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :International Men's Day: पुरूषांनाच माहीत नसतील त्यांच्याबाबतच्या 'या' गोष्टी!

पुरूषांचं होणारं शोषण, पक्षपात, हिंसा, उत्पीडन आणि असमानतेपासून त्यांचा बचाव करण्यासाठी आणि त्यांना योग्य ते अधिकार मिळवून देण्याच्या उद्देशाने नोव्हेंबरच्या १९ तारखेला आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस साजरा केला जातो. ...