लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप, मराठी बातम्या

Relationship tips, Latest Marathi News

परफेक्ट जोडीदार ठरतात या 5 राशींच्या महिला; मनापासून निभावतात नातं - Marathi News | Women of these 5 zodiac sign make perfect wifes | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :परफेक्ट जोडीदार ठरतात या 5 राशींच्या महिला; मनापासून निभावतात नातं

'लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात, फक्त योग्य वेळी ती दोघंजण एकमेकांना भेटतात आणि लग्नगाठ बांधून एकमेकांसोबत राहण्याचं वचन देतात'. ...

ड्रग्सप्रमाणे मेंदूवर प्रभाव करतं प्रेमाचं नातं - रिसर्च - Marathi News | Love affects the brain in same way as drugs says study | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :ड्रग्सप्रमाणे मेंदूवर प्रभाव करतं प्रेमाचं नातं - रिसर्च

एका रोमॅंटिक रिलेशनशिपची सुरूवात फारच रोमांचक असते. पार्टनरच्या केवळ विचारानेच चेहऱ्यावर एक वेगळंच हसू फुलायला लागतं. ...

मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवताना 'या' ६ गोष्टींची घ्या काळजी! - Marathi News | Follow these rules while sex during periods | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवताना 'या' ६ गोष्टींची घ्या काळजी!

अनेकदा असं पाहिलं गेलं आहे की, अनेकजण याबाबत संभ्रमात असतात की, मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवणं योग्य असतं किंवा नाही. ...

बॉयफ्रेन्ड असलेल्या प्रत्येक मुलींना ऐकाव्या लागतात 'या' गोष्टी! - Marathi News | Things every girl with a boyfriend has heard | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :बॉयफ्रेन्ड असलेल्या प्रत्येक मुलींना ऐकाव्या लागतात 'या' गोष्टी!

जर एखाद्या मुलीला बॉयफ्रेन्ड असेल तर याचा सर्वात जास्त फरक तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना पडतो. संधी मिळताच हे लोक काहीना काही ऐकवतातच. ...

तुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का? - Marathi News | Parenting tips how to control your kids bad habit of saying lie | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :तुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का?

मुलांचं संगोपन करणं म्हणजे पालकांसाठी अत्यंत अवघड काम. त्यांची काळजी घेण्यात आई-वडिलांना आपलं मुल कधी मोठं झालं हे समजतंच नाही. मुलांचे हट्ट पुरवण्यात बीझी असलेले आई-बाबा अनेकदा त्यांच्या वागण्याकडे आणि सवयींकडे दुर्लक्ष करतात. ...

लैंगिक जीवन : तुम्ही योग्य साइजच्या कंडोमचा वापर करताय का? - Marathi News | Sexual life: Are you using the right size condom? | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : तुम्ही योग्य साइजच्या कंडोमचा वापर करताय का?

कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी आणि गर्भधारणा रोखण्यासाठी तसेच चांगल्या सेक्शुअल हेल्थसाठी शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर महत्त्वाचा ठरतो. ...

लैंगिक जीवनात नवा उत्साह आणण्यासाठी काही खास आयडिया! - Marathi News | Sex ideas which will make your sex life adventurous | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवनात नवा उत्साह आणण्यासाठी काही खास आयडिया!

नेहमी जेव्हा गोल सेटींगचा येतो तेव्हा लोक आपल्या प्रोफेशनल लाइफ नवनवीन टार्गेट ठरवतात. ...

'या' संकेतांवरून ओळखा तुमचा बॉयफ्रेन्ड तुमच्या मैत्रिणीला करतोय पसंत! - Marathi News | Signs your boyfriend has crush on your friend | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' संकेतांवरून ओळखा तुमचा बॉयफ्रेन्ड तुमच्या मैत्रिणीला करतोय पसंत!

तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं आकर्षण वाटू शकतं आणि तुम्ही त्याला पसंतही करू लागता. पण ती व्यक्ती तुमचा बॉयफ्रेन्ड किंवा गर्लफ्रेन्ड नसते. ही एक सामान्य बाब आहे. ...