लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुलसचिव

कुलसचिव, मराठी बातम्या

Registrar, Latest Marathi News

जिल्हा सहकारी बँकेचे २७०० कोटींचे कर्ज थकीत; राष्ट्रीयकृत बँकांकडूनही थकीत कर्जांची माहिती मागविली - Marathi News | District Cooperative Bank's loan of 2700 crores is outstanding; Information about outstanding loans was also sought from nationalized banks | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिल्हा सहकारी बँकेचे २७०० कोटींचे कर्ज थकीत; राष्ट्रीयकृत बँकांकडूनही थकीत कर्जांची माहिती मागविली

karj mafi nirnay राष्ट्रीयकृत बँकांकडूनही माहिती मागविण्यास सुरुवात झाली आहे. महायुती सरकारने जूनअखेरपर्यंत शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत. ...

आता दस्त नोंदणीला येणार वेग; राज्यात लवकरच नवीन ६० खासगी दस्तनोंदणी कार्यालये सुरू होणार - Marathi News | Now the speed of deed registration will increase; 60 new private deed registration offices will soon be opened in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता दस्त नोंदणीला येणार वेग; राज्यात लवकरच नवीन ६० खासगी दस्तनोंदणी कार्यालये सुरू होणार

राज्यात खासगी तत्त्वावर नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये उभारण्यासाठी तीन कंपन्यांनी तयारी दर्शविली असून, त्यांच्या प्रस्तावांची छाननी सुरू करण्यात आली आहे. ...

३० कोटींहून अधिक जमिनींच्या जुन्या व्यवहारांचे दस्त ऑनलाईन उपलब्ध होणार; काय आहे निर्णय? - Marathi News | Documents of old land transactions worth over Rs 30 crore will be available online; What is the decision? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :३० कोटींहून अधिक जमिनींच्या जुन्या व्यवहारांचे दस्त ऑनलाईन उपलब्ध होणार; काय आहे निर्णय?

राज्यात १८६५ ते २००१ या काळातील विविध जुन्या दस्तांच्या फिल्म, मायक्रो फिल्म तसेच दस्तांचे डिजिटायझेशन करण्यात येणार असून त्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. ...

आता दस्तावरील केवळ 'ही' माहिती द्या आणि बँकेकडून लगेच कर्ज मिळवा; काय आहे निर्णय? - Marathi News | Now just provide 'this' information on the document and get a loan from the bank immediately; what is the decision? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता दस्तावरील केवळ 'ही' माहिती द्या आणि बँकेकडून लगेच कर्ज मिळवा; काय आहे निर्णय?

राज्यात पुढील सहा महिन्यांनंतर होणारे दस्त नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या ई-प्रमाण या पोर्टलवर संरक्षित करण्यात येणार असून, बँकांना केवळ दस्त क्रमांकाच्या आधारे त्याची सत्यता पडताळणी करता येणार आहे. ...

कर्जमाफीसाठी पुढील हलचाली सुरु; राज्य शासनाने बँकांकडून शेतकऱ्यांची 'ही' माहिती मागविली - Marathi News | Next move for loan waiver begins; State government asks banks for 'this' information about farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्जमाफीसाठी पुढील हलचाली सुरु; राज्य शासनाने बँकांकडून शेतकऱ्यांची 'ही' माहिती मागविली

shetkari karj mafi nirnay राज्य शासनाने कर्जमाफीबाबतची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. ...

आता दस्त नोंदणीची कामे होणार पटापट; नोंदणी व मुद्रांक विभागात नवीन पदांना मंजुरी मिळाली - Marathi News | Now the work of document registration will be done quickly; New posts approved in the Registration and Stamps Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता दस्त नोंदणीची कामे होणार पटापट; नोंदणी व मुद्रांक विभागात नवीन पदांना मंजुरी मिळाली

nondani mudrank vibhag pad nirmiti नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी देणारा शासन निर्णय महसूल व वन विभागाने जारी केला आहे. ...

तुकडाबंदी रद्द आता नियमितीकरणाच्या प्रक्रियेला प्रारंभ; नक्की शेती क्षेत्राला याचा फायदा होणार का? - Marathi News | Fragmentation ban lifted, regularization process begins; Will this really benefit the agricultural sector? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुकडाबंदी रद्द आता नियमितीकरणाच्या प्रक्रियेला प्रारंभ; नक्की शेती क्षेत्राला याचा फायदा होणार का?

tukade bandi update तुकडा बंदी कायदा रद्द केल्यानंतर नियमबाह्य पद्धतीने झालेले व्यवहार अधिकृत करण्यासाठीची कार्यपद्धती राज्य सरकारने निश्चित करून दिली आहे. ...

पत्नीच्या नावाने जमीन खरेदी केल्यास टॅक्स लागतो की नाही? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Is there any tax on buying land in wife's name? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पत्नीच्या नावाने जमीन खरेदी केल्यास टॅक्स लागतो की नाही? जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये, महिलांच्या नावे मालमत्ता खरेदी केल्यास स्टॅम्प ड्यूटीमध्ये काही सूट मिळते. बरेच लोक पत्नीच्या नावावर मालमत्ता खरेदी करतात. ...