lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांधकाम उद्योग

बांधकाम उद्योग

Real estate, Latest Marathi News

‘कोस्टल’ जवळील घरे १५ टक्क्यांनी महागणार! पश्चिम उपनगरांत घर घेण्यास नागरिकांची पसंती - Marathi News | houses near coastal will become more expensive by 15 percent citizens prefer to buy a house in the western suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कोस्टल’ जवळील घरे १५ टक्क्यांनी महागणार! पश्चिम उपनगरांत घर घेण्यास नागरिकांची पसंती

‘कोस्टल’ रोड जवळील घरांच्या किमतीमध्ये देखील किमान १५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ...

परवानगीशिवाय झोपड्या पाडू नयेत, एसआरएच्या भूमिकेमुळे बिल्डरांचे धाबे दणाणले - Marathi News | sar warns builders not to demolish huts without permission in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परवानगीशिवाय झोपड्या पाडू नयेत, एसआरएच्या भूमिकेमुळे बिल्डरांचे धाबे दणाणले

दोन वर्षांचे आगाऊ भाडे, तिसऱ्या वर्षीचे भाडे द्यावे लागेल चेकद्वारे. ...

मुंबईत सर्वाधिक मागणी २ बीएचके घरांनाच, गतवर्षी दीड लाखांपेक्षा जास्त घरांची विक्री - Marathi News | the highest demand in mumbai is for 2 BHK houses over one and a half lakh houses were sold last year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत सर्वाधिक मागणी २ बीएचके घरांनाच, गतवर्षी दीड लाखांपेक्षा जास्त घरांची विक्री

यंदाही ट्रेंड कायम. ...

सरकारला मिळाले ८६५ कोटी मुद्रांक शुल्क, फेब्रुवारीत ११,७४२ मालमत्तांची विक्री - Marathi News | about 865 crore in stamp duty sales of 11,742 properties in february in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारला मिळाले ८६५ कोटी मुद्रांक शुल्क, फेब्रुवारीत ११,७४२ मालमत्तांची विक्री

एका महिन्यात ११ हजार मालमत्तांची विक्री हा गेल्या १२ वर्षांतील उच्चांक ठरला आहे.  ...

गृहनिर्माणमधील संधी, आव्हानांवर रंगणार चर्चासत्र; ‘लोकमत रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह २०२४’ आज - Marathi News | Seminar on Opportunities, Challenges in Housing; 'Lokmat Real Estate Conclave 2024' today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहनिर्माणमधील संधी, आव्हानांवर रंगणार चर्चासत्र; ‘लोकमत रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह २०२४’ आज

गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत नामांकित बिल्डरही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ...

बिल्डरला इमारत तब्बल १० वर्षे सांभाळावी लागणार, रहिवाशांना दिलासा  - Marathi News | the builder will have to maintain the building for almost 10 years a relief to the residents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिल्डरला इमारत तब्बल १० वर्षे सांभाळावी लागणार, रहिवाशांना दिलासा 

बिल्डरला एसआरएचा दणका. ...

घरे २० टक्क्यांनी महागली, तरी खरेदीसाठी धावाधाव - Marathi News | Houses cost 20 percent, but rush to buy, todays real estate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरे २० टक्क्यांनी महागली, तरी खरेदीसाठी धावाधाव

घरांच्या मागणीत वाढ होण्यामागे खरेदीदारांत वाढलेला विश्वास हे प्रमुख कारण आहे. ...

कारवाई करूनही बिल्डर ढिम्म; महारेराला प्रतिसाद न देणाऱ्यांची संख्या ३२३, कारवाईला सुरुवात - Marathi News | Despite taking action, builders remain silent; Number of non-responders to Maharera 323, action initiated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारवाई करूनही बिल्डर ढिम्म; महारेराला प्रतिसाद न देणाऱ्यांची संख्या ३२३, कारवाईला सुरुवात

जून महिन्यात नोंदवलेल्या ६३३ प्रकल्पांपैकी ३३३ प्रकल्पांनी वेळेच्या आधी सर्व माहिती अद्ययावत करून सादर केली. ...