लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांधकाम उद्योग

बांधकाम उद्योग

Real estate, Latest Marathi News

गेमचेंजर: दक्षिण पुण्यातील उंड्री येथे श्रीराम प्रॉपर्टीजच्या पहिल्या मध्यवर्ती निवासी आणि व्यापारी वसाहतीचा शुभारंभ - Marathi News | Gamechanger: Shriram Properties' first centrally located residential and commercial estate launched at Undri in South Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेमचेंजर: दक्षिण पुण्यातील उंड्री येथे श्रीराम प्रॉपर्टीजच्या पहिल्या मध्यवर्ती निवासी आणि व्यापारी वसाहतीचा शुभारंभ

Shriram Properties in Pune : श्रीराम प्रॉपर्टीजच्या संकल्पनेतून उंड्रीत आकार घेतेय दक्षिण पुण्याची पहिली मध्यवर्ती निवासी आणि व्यापारी वसाहत ...

पवना, इंद्रायणी, मुळा नद्यांच्या पूररेषेत तब्बल अडीच हजार बांधकामांना नोटिसांचा फार्स - Marathi News | A farce of notices for as many as 2,500 constructions in the floodplain of the Pavana, Indrayani, and Mula rivers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना, इंद्रायणी, मुळा नद्यांच्या पूररेषेत तब्बल अडीच हजार बांधकामांना नोटिसांचा फार्स

सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली महापालिका प्रशासन अशा बांधकामांवर कारवाई करीत नाही. त्यामुळे दरवर्षी अतिक्रमणांमुळे पुराचा फटका नदीकाठच्या रहिवाशांना बसत आहे. ...

देशातील 'सर्वात महागडा' फ्लॅट मुंबईत! एक स्केअर फूट ३ लाखांना, घरामुळे लीना गांधी चर्चेत, कोण आहेत त्या? - Marathi News | meet leena gandhi tiwari the reclusive billionaire owner of indias costliest flats | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :देशातील 'सर्वात महागडा' फ्लॅट मुंबईत! एक स्केअर फूट ३ लाखांना, घरामुळे लीना गांधी चर्चेत, कोण आहेत?

leena gandhi tiwari : लीना गांधी तिवारी यांनी वरळीच्या समुद्रकिनाऱ्यावरील भागात देशातील सर्वात महागडा एक डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केले आहे. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा निवासी मालमत्तेचा व्यवहार आहे. ...

अमिताभ बच्चन यांची अयोध्येत मोठी गुंतवणूक; खरेदी केला 40 कोटी रुपयांचा भूखंड... - Marathi News | Amitabh Bachchan's big investment in Ayodhya; Purchased a plot worth Rs 40 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमिताभ बच्चन यांची अयोध्येत मोठी गुंतवणूक; खरेदी केला 40 कोटी रुपयांचा भूखंड...

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अयोध्येत कोट्यवधी रुपयांचे चार भूखंड खरेदी केले आहेत. ...

चिखलीतील इंद्रायणीकाठच्या ‘त्या’ जागांवर बिल्डरांचा डोळा - Marathi News | Builders eye those places along the Indrayani River in Chikhali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीतील इंद्रायणीकाठच्या ‘त्या’ जागांवर बिल्डरांचा डोळा

रहिवासी क्षेत्र असल्याचे सांगून जागांची मागणी : महापालिकेने केले होते ३६ बंगले जमीनदोस्त ...

देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या रेड झोनची सीमा चिखलीपर्यंत; निम्मे तळवडे, विकासनगरही बाधित - Marathi News | pimpari-chinchwad Dehu Road ammunition factory's red zone border extends to Chikhali; Half of Talwade, Vikasnagar also affected | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या रेड झोनची सीमा चिखलीपर्यंत; निम्मे तळवडे, विकासनगरही बाधित

शेतकरी, नागरिक हवालदिल : रस्ते, शाळा, मैदानाचे आरक्षण; यमुनानगर, रावेत, मामुर्डीलाही फटका, तळवडे आयटीपार्कमध्ये युनिव्हर्सिटी सब सेंटर आणि पीएमपी बस डेपो, कम्युनिटी सेंटर, शॉपिंग आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स विविध आरक्षणे प्रस्तावित ...

लष्कराची हद्द,दुसरीकडून मुळा नदीपात्र; कचाट्यात सापडलेल्या पिंपळे निलखचा श्वास गुदमरला - Marathi News | pimpari-chinchwad Army border Mula riverbed on the other; Pimple Nilakh, who was found in the garbage, suffocated | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लष्कराची हद्द,दुसरीकडून मुळा नदीपात्र; कचाट्यात सापडलेल्या पिंपळे निलखचा श्वास गुदमरला

अविकसित भागांवर, जागांवर आरक्षणे टाकायचे सूत्र अवलंबले असले तरी गावांची भौगोलिक स्थिती, परिस्थिती लक्षात घेतली नसल्याचा आरोप  ...

नदी सुधार प्रकल्प, निळी, लाल रेषा, हरितपट्ट्याचा वाकडकरांना फटका - Marathi News | pimpari-chinchwad River improvement project blue red lines green belt hit Wakadkar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नदी सुधार प्रकल्प, निळी, लाल रेषा, हरितपट्ट्याचा वाकडकरांना फटका

- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने यापूर्वी मंजूर केलेले रुग्णालय, उद्यान, क्रीडांगणाचे ठराव आराखड्यात विचारात घेतले गेले नसल्याचा आक्षेप; नागरी वस्तीमध्येही आरक्षणे प्रस्तावित ...