धोनीचे संघातील संस्थान खालसा झाल्यावर, कोहलीने काही खेळाडूंना आपल्या गटात सामील केले. आपल्या आवडीचा संघ बांधला. रवी शास्त्री यांनी प्रशिक्षकपदी आणण्यासाठी कोहलीने बीसीसीआयलाही झुकवले. त्यादरम्यान धोनीचे संघातील स्थान धोक्यात आल्याचे म्हटले जात होते. ...
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वनडे मालिकेत पहिल्यांदाच भारताने 5-1 अशा दणदणीत विजयाची नोंद केली. भारताच्या या विजयात सिंहाचा वाटा आहे तो कर्णधार विराट कोहलीचा. ...
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिस-या कसोटी सामन्यात आणि पहिल्या वनडेमध्ये भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीम इंडियाच्या नावाने बोटे मोडणा-या क्रिकेट विश्लेषकांचा समाचार घेतला आहे. ...
‘विदेशातील परिस्थितींमुळे आम्ही मालिकेत पिछाडीवर पडलो. या दौ-याची सुरुवात दहा दिवस आधीपासून करायला पाहिजे होती, जेणेकरून खेळाडूंनी येथील वातावरण आणि परिस्थितींशी स्वत:ला जुळवून घेतले असते,’ अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री ...
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रवी शास्त्री यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना दक्षिण अफ्रिकेतील एका पबमधील फोटो अपलोड केला होता. ...