आपल्या कुटुंबियांशी, जन्मभूमीशी व कर्मभूमीशी असलेले नातेसंबंध सोडून चिपळुणातील प्रसिद्ध सोन्या-चांदीचे व्यापारी व सुवर्ण मंदिरचे मालक विजय जवानमल ओसवाल यांची कन्या आरती सचिन ओसवाल या १ फेब्रुवारी २०२० रोजी सहकुटुंब सन्यासाश्रम स्वीकारणार आहेत. यानिमि ...
चिपळूण तालुक्यातील गाणे-खडपोली येथील रेमंड उद्योग समूहाच्या जे.के.फाईल्स इंडिया लिमिटेड या कंपनीत दीर्घकाळ कार्यरत कंत्राटी कामगारांना इंजिनिअरिंग वर्कर्स असोसिएशन युनियनच्या प्रयत्नातून व्यवस्थापनाने २२ कंत्राटी कामगारांना कायम केले असून त्यांना ३ ड ...
राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रकल्प विरोधकांनी केलेल्या विविध आंदोलनांनंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. या निर्ण ...
नाणार प्रकल्प विरोधकांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर प्रकल्प परिसरातील जनतेने सागवे येथे मंगळवारी जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यात आले. ...
चिपळूण येथील सेवाभावी ब्राह्मण सहकारी पतसंस्थेत ११ कोटी ७२ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या व्यवस्थापक राजेंद्र उर्फ राजू वसंत लोवलेकर याला रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी रात्री अटक केली. लोवलेकर हा मुख् ...
गुहागर तालुक्यातील अनंत देवळे खून प्रकरणाच्या तपासासाठी रत्नागिरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक रविवारी सायंकाळी मालवण येथे दाखल झाले. यात खून प्रकरणात संशयित आरोपींनी वापरलेले वाहन ताब्यात घेण्याची कार्यवाही ...
राज्यात सत्ता समीकरणे बदलून महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीची समीकरणेही बदलली आहेत. विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनावगळता अन्य पक्षांनी स्थापन केलेल्या शहर विकास आघाडीमध्ये आता उभी फूट पडली आहे. ...