लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

Video: उंच उसळणारी लाट, काय तिचा थाट; गुहागरमधील 'बामणघळ' ठरतं पर्यटकांचं मोठं आकर्षण - Marathi News | Bamanghal in Guhagar is a major tourist attraction | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Video: उंच उसळणारी लाट, काय तिचा थाट; गुहागरमधील 'बामणघळ' ठरतं पर्यटकांचं मोठं आकर्षण

समुद्राचे पाणी गेली कित्येक वर्षे भरतीच्या वेळी काळ्या खडकांवर आदळून तब्बल ३० ते ४० फुट लांब आणि १५ ते २० फूट उंच अशी मोठी घळ तयार झाली आहे. ...

कोरोनाबाधित कामगारांना आश्रय, तीन हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा दाखल - Marathi News | Charges filed against three hoteliers for sheltering workers | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोरोनाबाधित कामगारांना आश्रय, तीन हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा दाखल

कोरोनाची तपासणी झालेली असतानाही प्रशासनाला पूर्व कल्पना न देता कामगारांना हॉटेलमध्ये आश्रय देणाऱ्या जयगड येथील तीन हॉटेल व्यावसायिकांवर जयगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर कामगारांचे केस कापणाऱ्या एका सलून व्यावसायिकावरही गुन्हा दाखल केला आहे़ ...

राजापूरची गंगा ६७ दिवसांनी अंतर्धान, गंगास्नानाची संधी हुकली - Marathi News | Ganga of Rajapur disappeared after 67 days, missed the opportunity to bathe in Ganga | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापूरची गंगा ६७ दिवसांनी अंतर्धान, गंगास्नानाची संधी हुकली

लॉकडाऊनच्या काळातच आलेल्या राजापूरच्या गंगेचे शनिवारी रात्री ६७ दिवसांनी अंतर्धान पावली मात्र, गंगा आगमनानंतर प्रदीर्घ काळ भाविकांना स्नानाची पर्वणी साधता आलेली नाही. ही घटना गंगेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच घडली आहे. ...

जयगड येथे बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला - Marathi News | The body of a drowned youth was found at Jaigad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जयगड येथे बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

मासे गरवण्यासाठी गेलेल्यांपैकी एकजण बुडाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमाराला जयगड येथे घडली होती. या युवकाचा मृतदेह सोमवारी सकाळी तेथूनच १०० मीटरच्या परिसरात आढळून आला. वीरांची विलास खापले (१८, रा. पन्हळी, जयगड) असे बुडालेल्या युवकाचे न ...

चीन विरोधात खेडमध्ये मनसेचा एल्गार, राष्ट्रध्वजाची केली होळी - Marathi News | Elgar of MNS in Khed against China, Holi of national flag | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चीन विरोधात खेडमध्ये मनसेचा एल्गार, राष्ट्रध्वजाची केली होळी

भारत- चीन यांच्या सैनिकांमध्ये लडाख सीमेवर सुरू असलेल्या चकमकीत सीमेवर तैनात असलेले २० भारतीय जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर खेड शहरातील शहरातील तीनबत्ती नाका येथे मनसेतर्फे निषेध करण्यात आला. यावेळी चीनच्या राष्ट्र ध्वजाची होळी करून चीनच्या विरो ...

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे सातत्य कायम - Marathi News | Rains continue in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे सातत्य कायम

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे सातत्य कायम असून, सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू लागला आहे. जिल्ह्यात २४ तासात ११२.७८ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस झाला असून, राजापुरात सर्वाधिक १९० मिलिमीटरची नोंद झाली आहे. ...

CoronaVirus : महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात टेस्ट लॅब त्वरीत सुरू करा - Marathi News | CoronaVirus: Corona to be tested in Ratnagiri, lab in Sindhudurg soon | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :CoronaVirus : महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात टेस्ट लॅब त्वरीत सुरू करा

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोना तपासणी लॅब सुरु करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तोच आरोग्य सुविधेवर जास्तीत जास्त खर्च करण्याचे आदेशही दिले आहेत. रत्नागिरीतील कोरोना तपासणी लॅबबाबत खलिला वस्ता यांच्यातर्फे अ‍ॅड. राकेश भाटकर यांनी ...

Coronavirus Unlock : ... तर बायको, मुलांसह जेलभरो आंदोलन, नाभिक समाज अधिक आक्रमक - Marathi News | CoronaVirus Lockdown: ... but a prison-wide movement with wives, children, nuclear society more aggressive | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Coronavirus Unlock : ... तर बायको, मुलांसह जेलभरो आंदोलन, नाभिक समाज अधिक आक्रमक

सलून व्यवसाय सुरू करण्याबाबत शासनाकडे वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे. सलून व्यवसाय बंद असल्याने एका समाज बांधवाने शुक्रवारी आत्महत्येचा प्रयत्न केला, ही शोकांतिका आहे. १५ जूनपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही, तर १६ तारखेपासून बायको आणि मुलांसह जेलभरो ...