लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी : आवाशीत पाण्याची भीषणता, आठवडाभर थेंबही नाही,  महिलावर्ग एमआयडीसीवर धडकणार - Marathi News | Ratnagiri: Due to the dread of water, there is no drop during the week, women will be hit on MIDC | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : आवाशीत पाण्याची भीषणता, आठवडाभर थेंबही नाही,  महिलावर्ग एमआयडीसीवर धडकणार

एक आठवडा लोटला तरी आवाशी (ता. खेड) गावात एमआयडीसीकडून पाण्याचा एकही थेंब येत नसल्याने कमालीची भीषणता उद्भवली आहे. पाण्यासाठी टाहो फोडत वणवण करणारा महिलावर्ग लवकरच एमआयडीसीच्या कार्यालयावर धडक देणार आहे. परिसरातील कंपन्यांच्या प्रदूषणामुळे त्या विहिरी ...

रत्नागिरी यापुढे मॅँगो पर्यटन सिटी,-नगराध्यक्ष राहुल पंडित यांची माहिती,  पर्यटन विकासासाठी सर्व व्यक्ती, संस्था एकत्र, अनेक सुविधा उपलब्ध - Marathi News | Ratnagiri now reports about Mango Tourism City, - President of Rahul Pundit, all the people for the development of tourism, together with the organization, many facilities available | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी यापुढे मॅँगो पर्यटन सिटी,-नगराध्यक्ष राहुल पंडित यांची माहिती,  पर्यटन विकासासाठी सर्व व्यक्ती, संस्था एकत्र, अनेक सुविधा उपलब्ध

रत्नागिरी मॅँगो पर्यटन सिटी अशी रत्नागिरी शहराची नवीन ओळख यापुढे निर्माण केली जाणार आहे. रत्नागिरी शहर व गणपतीपुळे परिसरात वर्षभरातील मोठ्या विक एन्डला येणाऱ्या पर्यटकांना विविध पर्यटन सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. रत्नागिरी मॅँगो पर्यटन भरार ...

रत्नागिरी : दोरीवरून ते ६० फूट खोल विहिरीत उतरले अन्...,चिमुरड्याचा वाचवला जीव - Marathi News | Ratnagiri: From the rope to the 60 ft deep well, the survivor ..., the survivor of Chimudra | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : दोरीवरून ते ६० फूट खोल विहिरीत उतरले अन्...,चिमुरड्याचा वाचवला जीव

ते दोरीच्या सहाय्याने ६० फूट विहिरीत उतरले. बुडून बेशुद्ध पडलेल्या दोन वर्षांच्या बाळाला त्यांनी जवळ घेतले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी उलटे करून छातीवर दाब दिला व बाळाच्या पोटातील पाणी काढले. त्यातून बाळ शुद्धीवर आले. त्यानंतर लोकांच्या मदतीने ...

मे महिन्यात कोकणात जायचंय?... तडक बुकिंग करा; अनेक ट्रेन झाल्या फुल्ल! - Marathi News | Ratnagiri: On the route to the railway housefills, waiting for a few dates from now on, tourism planning from now on otherwise .... | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मे महिन्यात कोकणात जायचंय?... तडक बुकिंग करा; अनेक ट्रेन झाल्या फुल्ल!

कोकणातून मुंबईत किंवा मुंबईतून कोकणात मे महिन्यात जायचा विचार करत असाल तर जरा लवकर! कारण पुढील तीन ते चार दिवसातच मे महिन्यातील सर्व आरक्षण फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. मे महिन्यातील काही तारखांना तर आतापासूनच प्रतिक्षा यादी लागली आहे. त्यामुळे को ...

रत्नागिरीच्या पर्यटनाला कातळशिल्पाची जोड : अभिजित घोरपडे - Marathi News | Katal shilpa pair of tourism in Ratnagiri: Abhijit Ghorpade | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीच्या पर्यटनाला कातळशिल्पाची जोड : अभिजित घोरपडे

फार मोठ्या सांस्कृतिक वारशाचे आपण वारसदार ठरलो आहोत. लोकसहभागातून हा वारसा संरक्षित करण्याची आवश्यकता आहे. उक्षीतील ग्रामस्थांनी लोकसहभागातून कातळशिल्प संरक्षित केली असून, कोकणातील हे प्रथम संरक्षित कातळशिल्प आहे. याची नोंद नक्कीच इतिहासात होईल. रत्न ...

रत्नागिरी : दशावतारातून निस्सिम भक्तीची महती, चिपळूणकर मंत्रमुग्ध, पारंपरिक कोकणी विशेषत: मालवणी ढंगात नाट्यप्रयोग - Marathi News | Ratnagiri: Dashavatara's greatness of Nisme devotion, Chiplunkar mesmerized, conventional Konkani, especially in the Malavani style. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : दशावतारातून निस्सिम भक्तीची महती, चिपळूणकर मंत्रमुग्ध, पारंपरिक कोकणी विशेषत: मालवणी ढंगात नाट्यप्रयोग

परमेश्वरासाठी मन एकाग्र करुन निस्सीम भक्ती भक्त करतो आणि भगवंतही भक्तीचा भुकेला असल्याने आपल्या भक्ताला न्याय देतो. हाच भक्तिचा महिमा तुळजापूरची तुळजाभवानी या वगनाट्यातून चेंदवणकर - गोरे पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, कवठी, ता. कुडाळ या दशावतार मंडळाने ...

रत्नागिरी : सेनेच्या दणक्याने महावितरण जाग्यावर, ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरू - Marathi News | Ratnagiri: With the help of Army, on the issue of MSEDCL, customer grievance redressal center is started | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : सेनेच्या दणक्याने महावितरण जाग्यावर, ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरू

राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या दणक्यानंतर महावितरण कंपनीने ग्राहकांची होणारी गैरसोय टळावी, यासाठी राजापूर पंचायत समितीच्या आवारात ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरु केले आहे. त्याचे उद्घाटन आमदार राजन साळवी यांच्या हस्ते व माजी आमदार गणपत कदम यांच् ...

रत्नागिरीतील एकांकिका स्पर्धेत सांगलीच्या तेरे मेरे सपने एकांकिकेने पटकावला चषक - Marathi News | The Ranji Trophy competition in Ratnagiri was held by Sangli's Tere Mere Sapne Ekankeike | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील एकांकिका स्पर्धेत सांगलीच्या तेरे मेरे सपने एकांकिकेने पटकावला चषक

रत्नागिरी भारतीय मराठी नाट्य परिषद, रत्नागिरी शाखा आयोजित व रत्नागिरी नगर परिषद प्रायोजित शंकर घाणेकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका चषक सांगलीतील श्री भगवती क्रिएशन्सच्या तेरे मेरे सपने या एकांकिकेने पटकावला. मुंबईतील नाट्यकीर्तीच्या इव्होल्युशन अ क्वे ...